शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना पोलिसांनी वेढा देऊन रोखले ; ऑनलाइन सभाही रद्द !
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील के.पी. प्राईड हॉटेलमधून सभास्थळी जाण्यास निघाल्यानंतर शेकडो पोलिसांनी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या गाडीला वेढा देऊन...


















