TheClearNews.Com
Thursday, November 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी कारवाई : तुरीच्या पिकांत गांजाची शेती उध्वस्त ; एरंडोलजवळ ६१ लाखांची झाडे जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2022
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारात गांजाची शेती एरंडोल पोलिसांनी उधळून लावली आहे. पोलिसांनी तब्बल ६१ लाख २५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तुर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड करून संगोपन होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी छापा टाकून दोन्ही शेतातून ६१ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ८७५ किलो गांजा तसेच ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली. दरम्यान, सदरचे शेत मालक गुजरात येथील रहिवासी असून त्यांनी सदरचे शेत हे जुपने कसण्यासाठी इसम नामे मेरसिंह खरटे गाठीया खरटे (रा. ढेढगा फाल्य मुलवानीया कबरी, खरगोन राज्य मध्यप्रदेश) यास दिले असल्याची माहीती स्थानीक रहीवासीकडुन प्राप्त झाली आहे. आरोपीत इसमाने पोलीसांची कुणकुण लागताच पोबारा केल्याची प्राथमीक माहीती प्राप्त झाली असुन, सदर बाबत पोहेका विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, मागील वर्षी गांजाच्या कारवाईमुळेचा एरंडोल तालुका बदनाम झाला होता. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन, पूढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे करीत आहेत.

READ ALSO

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

November 11, 2026
गुन्हे

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 10, 2026
गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
गुन्हे

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

November 8, 2026
गुन्हे

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

November 8, 2026
Next Post

शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना पोलिसांनी वेढा देऊन रोखले ; ऑनलाइन सभाही रद्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करून कोरोना रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमावी लागते : बाळासाहेब थोरात

May 10, 2021

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा !

November 14, 2022

वरणगाव नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलास मिळाले वाहन

November 16, 2021

तरुणांनी शेती माल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : प्रतापराव पाटील

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group