Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार ३१ ऑक्टोबर २०२२ !
मेष : वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. नोकरीमध्ये यश मिळेल. वडिलांचा सल्ला घ्या. घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल....
मेष : वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. नोकरीमध्ये यश मिळेल. वडिलांचा सल्ला घ्या. घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल....
यावल (प्रतिनिधी) गेली 26 वर्षे यावल तालुका काँग्रेस कमिटीची धुरा यशस्वीपणे संभळणारे माजी जि.प. गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांची पुन्हा...
अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 500 जण नदीत पडले आहे. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली...
धरणगाव (प्रतिनिधी) रक्तदान हेच जीवनदान असून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी...
जळगाव (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ व...
नांदेड (प्रतिनिधी) येथे भरत सैंदाणे क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन पाणीपुरवठा व...
नागपूर (वृत्तसंस्था) वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आणि आता नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनं पीडित व्यक्तीला ‘सेक्सटॉर्शन’च्या (sextrotion) जाळ्यात अडकवून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण (मुंबई) यांनी...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडा रोडवरील कमल जिनिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखोंची कपाशी, मका लंपास केला आहे. चोरट्यांनी भिंत...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech