कुत्र्यास वाचवण्याच्या प्रयत्नात मजुरांची रिक्षा उलटली ; १२ जखमी, एका महिलेची प्रकृती गंभीर !
बोदवड (प्रतिनिधी) कुत्र्यास वाचवण्याच्या प्रयत्नात मजुरांची रिक्षा उलटून झालेल्या अपघातात अपघातात १२ महिला रिक्षाखाली दाबल्या गेल्याने जखमी झाल्या आहेत. जखमींमधील...


















