TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुत्र्यास वाचवण्याच्या‎ प्रयत्नात मजुरांची रिक्षा उलटली ; १२ जखमी, एका महिलेची प्रकृती गंभीर‎ !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2022
in गुन्हे, जळगाव, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) कुत्र्यास वाचवण्याच्या‎ प्रयत्नात मजुरांची रिक्षा उलटून झालेल्या अपघातात अपघातात १२ महिला रिक्षाखाली‎ दाबल्या गेल्याने जखमी झाल्या आहेत. जखमींमधील द्वारकाबाई‎ जगन्नाथ माळी (वय ५८) या‎ महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत‎ झाल्याने त्यांना जळगावला‎ हलवण्यात आले.हा तालुक्यातील मनूर खुर्द गावाजवळील भवानी मातेच्या‎ मंदिराजवळ झाला.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील मनूर खुर्द येथील‎ शेतकरी जगदेव श्यामराव तायडे‎ यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी‎ बारा महिला अॅपेरिक्षा (क्र. एमएच‎ १९ एक्स ९२०२)तून जात होते.‎ गावाजवळील भवानी मातेच्या‎ मंदिराजवळ कुत्र्यास वाचवण्याच्या‎ प्रयत्नात चालकाकडून रिक्षा उलटली.‎ या अपघातात १२ महिला रिक्षाखाली‎ दाबल्या गेल्याने जखमी झाल्या.‎ सुदैवाने प्राणहानी टळली. मात्र पाय,‎ डोके तर काहींना कमरेसह पाठीला‎ मुका मार बसल्याने जखमी झाल्या.‎ घटनेची माहिती शहरात पसरताच‎ नागरिकांनी रुग्णवाहिका घटनास्थळी नेत‎ जखमींना ग्रामीण रुग्णालयात‎ नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी‎ दाखल केले.‎ उषा प्रवीण‎ भोई (वय ३५), गुंफाबाई दौलत‎ मराठे, मंगला सोमनाथ माळी,‎ ज्योती नंदकिशोर चांदूरकर, सुमन‎ गुलाब आवारे, सुरेखा प्रकाश‎ माळी, आशा सुरेश कान्हे, मंगला‎ गंभीर कान्हे, लता बाबुराव शेळके‎ या महिलांना पायाला, पाठीला‎ तसेच हाताला जबर मार लागला‎ असून त्यांच्यावर येथील ग्रामीण‎ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‎

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

अचूक नियोजनाने उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२४ !

August 1, 2024

महाराष्ट्रात हिरकणी कक्ष स्थापन करणारी चोपडा पहिली नगरपरिषद !

March 8, 2025

धानवड-पिंपळे शेतात आढळले मानवी अवशेष ; एमआयडीसी पोलिसांची चौकशी सुरू

January 30, 2025

मंत्री नवाब मलिकांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार ; सोमय्यांचा दावा

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group