किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा ; बोदवडमध्ये स्वाक्षरी मोहीम !
बोदवड (प्रतिनिधी) निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई, करावी या मागणीसाठी आज शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. येथील...
बोदवड (प्रतिनिधी) निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई, करावी या मागणीसाठी आज शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. येथील...
धरणगाव (प्रतिनिधी) शहर ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा आणि शहर व परिसरातील गोरगरीब जनतेला सुविधा मिळाव्या यासाठी सामाजिक कार्यकर्ते...
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड येथे तहसीलदार मिळावे म्हणून सरणावर झोपून उपोषण करणारे प्रमोद धामोडे यांच्याविरुद्ध अक्रम शेख याने मोबाईल चोरीचा संशय...
जळगाव (प्रतिनिधी) आज देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणा, स्थानिक पोलीस आणि ईडीच्या पथकाने पीएफआयच्या कार्यालयांवर संयुक्त कारवाई केली. मुळात पीएफआय ही...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अंगणवाडी क्रं१३३/ हनुमान नगर येथे नुकतीच स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली. धरणगाव येथील प्रभाग क्रमांक ६ मधील...
जळगाव (प्रतिनिधी) आज एटीएसनं देशभरातील पीएफआय ( PFI ) या संघटनेच्या कार्यालयावर छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक भूषण मोरे यांच्या मनमानी कारभार विरोधात बँकेच्या आवारातच शेतकऱ्याचे आमरण उपोषण...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या रोहिणीताई खडसे यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापासून मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सुरु केलेल्या, राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पंधराव्या दिवशी...
धरणगाव(प्रतिनिधी) तालुका दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत 24 सप्टेंबर शनिवार रोजी धरणगाव येथील पी एम पाटील सर यांचा संपर्क कार्यालयात मातोश्री...
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील रामजीपाडा येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech