राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा-ममुराबाद गटप्रमुखपदी हेमंत पाटील यांची निवड !
जळगाव (प्रतिनिधी) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सामोरे जाण्यासाठी 'एक बुथ टेन युथ' प्रत्येक गावात राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला...
जळगाव (प्रतिनिधी) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सामोरे जाण्यासाठी 'एक बुथ टेन युथ' प्रत्येक गावात राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला...
नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
जळगाव : प्रतिनिधी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमूवर पदवीधर मतदान नावनोंदणी सुरु आहे. नवीन मतदार नावनोंदणीसाठी...
रावेर (प्रतिनिधी) कर्जोत गावाजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुनिल नारायण...
मुंबई (वृत्तसंस्था) : मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांकडून सलमान खानची सुरक्षा...
मुबंई (वृत्तसंस्था) : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवारी उशिरा अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांची...
जळगाव(प्रतिनिधी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी पथकाने अटक केल्याच्या निषेधार्थ आज जळगावात शिवसैनिक आक्रमक झालेली बघावयास मिळाली. यावेळी जळगाव...
मुंबई (वृत्तसंस्था) पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या...
मुंबई : वृत्तसंस्था शेअर बाजारात पैसा गुंतवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ज्या कंपनीचा शेअर विकत घेतला आहे त्यातून प्रचंड...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर 2 ऑगस्टला...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech