TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2022
in भुसावळ, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नर्सरी विद्यार्थांना गणवेश वाटप करण्यात आले.

लोकमान्य टिळक पुण्यतिथि व अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून नर्सरीतील विद्यार्थांना शाळेमार्फत गणवेश वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष जनार्दन माळी होते. तर मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ विकास चौधरी, कार्याध्यक्ष योगेश पाटील, संचालक डॉ संदीप महाजन व मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते. सर्वप्रथम लोकमान्य टिळक पुण्यतिथि व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व नर्सरीच्या विद्यार्थांना शाळेमार्फत गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. यात प्रथम योजना बर्हाटे, द्वितीय ऋषी पाटिल व तृतीय ईश्वरी करुले यांचा प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

READ ALSO

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात प्राथमिक विभागाचे २५ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला व सर्वांनी उत्तमरीत्या लोकमान्य टिळकांच्या जीवनातील बालपणाच्या गोष्टी सांगितल्या. तर शिक्षक भाषणात उपशिक्षिका लीना पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाबद्दल इतिहास सांगितला. तर शितल चावरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. तर अध्यक्षीय भाषणात जनार्दन माळी यांनी विद्यार्थांना आपण सर्वांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श आपल्या जीवनात घ्यायला, हवे असे सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन वंदना चौधरी यांनी केले. सूत्रसंचलन तुषार रंधे तर आभार प्रदर्शन ज्योती बारी यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा-ममुराबाद गटप्रमुखपदी हेमंत पाटील यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये केल्या ५७८ धावा, भारतीय संघासमोर धावांचं मोठं आव्हान

February 7, 2021

भुसावळात घरफोडी ; सोन्यासह रोकड लंपास

February 4, 2022

बेपत्ता तरुणाची मोटारसायकल विदगाव तापी नदीजवळ आढळली ; आत्महत्या केल्याची भीती !

October 2, 2020

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group