The Clear News Desk

The Clear News Desk

अंगणातील झाड म्हशीने खाल्ल्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे या गावी अंगणातील झाड म्हशीने खाल्ले या कारणावरून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. त्यात एका...

मोठी बातमी : धरणगाव नगरपालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले. सर्व ११ प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.  ...

राज्यसभेचा अनुभव पाहता ‘माविआ’ योग्य निर्णय घेईल : चंद्रकांत पाटील

कोल्हापुर (वृत्तसंस्था) विधानपरिषद बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करू. राज्यसभा निवडणुकीत आलेला अनुभव पाहता महाविकास...

धक्कादायक ! खासगी बस चालकाकडून प्रवासी महिलेवर बलात्कार ; कात्रजमधील घटनेनं खळबळ

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये खासगी बस चालकाने प्रवासी महिलेचे अपहरण करून तिच्यावर...

भुसावळात गावठी पिस्तुलासह दोघं ताब्यात ; निखिल राजपूत व ठाकूर फरार !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील श्रीराम नगर हनुमान मंदिराजवळ काही रेकॉड वरील संघटित गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा...

धरणगाव शहरातील पथविक्रेत्यांना मिळणार विनातारण कर्ज

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपरीषदेमध्ये केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी सुरु आहे. योजनेमध्ये पथविक्रेत्यांना/फेरीवाल्यांना दहा...

पाचोरा : ओटीपी घेऊन २५ हजाराचा घातला गंडा ; पोलिसात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा !

पाचोरा (प्रतिनिधी) ओटीपी विचारून एका ३३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलेने २५ हजाराचा गंडा...

२७ वर्षीय महिलेचा विनयभंग ; चोपडा ग्रामीण पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात...

‘विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अन्यथा…’ ; गिरीश महाजनांचे थेट आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) आम्ही पाचवा उमेदवार निवडून आणणारच आहोत, त्यामुळे कॉंग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा,...

सुबक रंगकाम करून धरणगाव शहर सुशोभिकरण करण्यात यावे ; संजय माळी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) सुबक रंगकाम करून शहर सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय एकनाथ माळी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत...

Page 828 of 2393 1 … 827 828 829 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!