TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : धरणगाव नगरपालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर !

जाणून घ्या...तुमच्या प्रभागातील आरक्षण नेमकं कसे आहे?

The Clear News Desk by The Clear News Desk
June 13, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले. सर्व ११ प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

 

READ ALSO

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

जळगाव जिल्हा अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार धरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आरक्षणाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी एरंडोल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार आज दि. १३ जून २०२२ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालिकेच्या प्रांगणात सभा झाली. यानुसार पालिकेच्या एकूण प्रभागात अनुसूचित जातीसाठी १ तर सर्वसाधारण महिला ११ तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित आहे.

 

जाणून घ्या…तुमच्या प्रभागातील आरक्षण नेमकं कसे आहे?

 

प्रभाग क्रमांक आणि निश्चित करण्यात आलेले आरक्षण

१. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

२. अ अनुसूचित जाती
ब सर्वसाधारण महिला

३. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

४. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

५. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

६. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

७. अ अनुसूचित जमाती – (महिला)
ब सर्वसाधारण (खुला)

८. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

९. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

१०. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण (खुला)

११. अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण (खुला)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
Next Post

अंगणातील झाड म्हशीने खाल्ल्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज ऍक्शनमध्ये असतील हे दमदार शेअर ; बक्कळ कमाईची संधी

January 7, 2022

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2025 !

August 19, 2025

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती खालावली…!

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group