RSS नं घरोघरी जाऊन गोळा केल्या ‘चड्ड्या’ ; काँग्रेसविरोधात RSS चं अजब आंदोलन
बंगळुरू (वृत्तसंस्था) भगवीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आरएसएस कार्यकर्ते वापरत असलेल्या खाकी चड्ड्या जाळण्याची मोहीम कर्नाटकातील विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने राबवण्याचे जाहीर केले...


















