TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा : ट्रकखाली आल्याने तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 16, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील जारगाव चौकात ट्रक मागे घेताना ट्रकखाली आल्याने २६ वर्षीय तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १५ रोजी सकाळच्या सुमारास घडली.

भडगाव तालुक्यातील गिरड येथील शेख इस्माईल अब्दुलनबी मणियार हे आपली पत्नी सना शेख इस्माईल मणियार (वय २६) यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना पाचोरा येथे नेत होते. जारगाव चौकातील खासगी रुग्णालयात प्रकृती दाखवण्यासाठी १५ मे रोजी सकाळी दुचाकीवरून ते निघाले होते. दरम्यान, जारगाव चौकातील बेशिस्त वाहतूक व वाढते अतिक्रमण यामुळे शेख इस्माईल मणियार हे आपली दुचाकी चालवत असताना रस्त्यावर सना शेख इस्माईल मणियार यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्याचवेळी तेथे एक ट्रक मागे येत होता. नेमका त्याच ट्रकच्या चाकाखाली सना शेख इस्माईल मणियार या सापडल्याने झालेल्या अपघाताच त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेख इस्माईल मणियार यांच्यासह त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार व ४ वर्षीय महिरा शेख इस्माईल मणियार हे गंभीर जखमी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

READ ALSO

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच कॉग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, इरफान मणियार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत सना शेख इस्माईल मणियार व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentPachora

Related Posts

गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
गुन्हे

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026
Next Post

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन धूमस्टाईल लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हाथरस : डीएम साहेबांनी काल माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली !

October 2, 2020

अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा !

March 16, 2022

दुधात गुंगीच्या गोळ्या देऊन जळगावच्या विवाहीतेवर झोपतेच अत्याचार ; पाचोऱ्याच्या तरूणाविरुद्ध गुन्हा !

April 5, 2023

जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना वेग, साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या !

July 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group