TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन धूमस्टाईल लांबवली !

vijay waghmare by vijay waghmare
May 16, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील भडगाव रोडवरील साई मंदिराजवळून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन धूमस्टाईलने लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील मूळ रहिवासी व हल्ली अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथील तलाठी कार्यालयाजवळ राहणाऱ्या पल्लवी संदिप पाटील (वय ३३) या पाचोरा येथील विवेकानंद नगर येथे माहेरी आल्या होत्या. दरम्यान, ११ मे रोजी पल्लवी पाटील या आई रंजनाबाई चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास शतपावली करत होत्या.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

शहरातील भडगाव रोडवरील साई मंदिराजवळ दोन दुचाकीलस्वारांनी येवून पल्लवी पाटील यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन ओरबाडून घटनास्थळावरून धूमस्टाईलने पोबारा केला. या प्रकरणी पल्लवी पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChoriPachora

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

लोकसभा निवडणूक कामात दांडी भोवली ; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित पसार!

August 18, 2022

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आघाडी, युती की स्वतंत्र पॅनल?, याचीच उत्सुकता !

April 20, 2023

धरणगाव मराठा प्रबोधनी संस्थेतर्फे प्रा.डी आर पाटील यांचा सत्कार..

December 17, 2024

कंगनाचा पलटवार ! लवकरच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाईल

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group