TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकसभा निवडणूक कामात दांडी भोवली ; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
May 16, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत नियुक्त ठिकाणी न जाता कामाला दांडी मारणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांवर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात साहित्य घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. सर्व साहित्य घेऊन कर्मचारी आणि अधिकारी रवाना झाले होते. मात्र, यांपैकी ३० कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचलेच नव्हते. तसेच गैरहजर राहण्याबाबत त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे याबाबत जळगाव ग्रामीणचे नायब तहसीलदार दिगंबर भिकन जाधव यांच्या फिर्यादीवरून ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

असे आहे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे !

गुन्हा दाखल झालेले कर्मचारी
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ) प्रशांत सुभाष शेलाई (गणेशपूर, चाळीसगाव), सुनील दिनकर चाऊक, (मांडळ, ता. अमळनेर), दीपक गणपत आवटे (चाळीसगाव), शेख अजमोद्दीन शेख जैनोद्दीन (भडगाव), विलास गोकूळ पाटील (सावखेडे, ता. पारोळा), जितेंद्र बाबूलाल पाटील (कळवण तांडा, ता. भडगाव), रमेश यादव पाटील (जळगाव), घनश्याम मगन ईसई (वडगाव, ता. पाचोरा), भगवान भिका सुरवाडे (अमळनेर), विलास यादव नेरकर (बदरखे तांडा, ता. पाचोरा), नागसेन जालम बागूल (पारोळा), किरण पोपट महाजन, (चाळीसगाव), विजय दगा पाटील (राजदेहरे, चाळीसगाव), गुलाबराव किसन चव्हाण (सार्वे पिंप्री, ता. पाचोरा), संजीव यशवंत नागरे (राजदेहरे तांडा, चाळीसगाव), नरेंद्र शंकर जोशी (पाचोरा), प्रमोद दत्तात्रय पाठक (एरंडोल), सतीश पतंगराव पाटील (देवळी, ता. चाळीसगाव), राजू उत्तम राठोड (पाचोरा), रमेश मोहन पाटील (हिरापूर, ता. चाळीसगाव), रवींद्र रामराव देवकर (दहीवद) ता. चाळीसगाव), संजय उत्तम पाटील (पाचोरा), रणधीर सीताराम वाघ (जळगाव), राकेश गणपत कंजरभाट (जळगाव), सुनील नानू नगराळे, विजय नाना पाटील (अमळनेर), अजित तानसिंग चव्हाण (भडगाव), भाऊसाहेब विश्वास पाटील (महिंदळे, ता. भडगाव), राहुल बाळू भामरे (अंतुर्ली, ता. पाचोरा), विजय साहेबराव घोडेस्वार (बहाळ, ता. चाळीसगाव), गणेश सदाशिव सोनार (जळगाव) या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeabsentDharangavelection duty

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 17 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपाचा वीज वितरणला दणका ; अधिकाऱ्यानं जमीनीवर नाक घासून मागितली माफी

March 17, 2021

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित गॅस शव दाहिनीचे लवकरच लोकार्पण !

January 27, 2021

जळगावात महिला पोलिसाला चाकू दाखवत लुटलं ; पोलीस मुख्यालयातील पोलीस ग्राऊंडवरील घटना !

October 7, 2022

सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group