TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 17 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
May 17, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाईल. काहींना विविध लाभ होणार आहेत. मुला-मुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकणार आहात. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

वृषभ : टीमवर्कमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. व्यावसायिकांनी आज काही आव्हानांसाठी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा दबदबा राहील.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

मिथुन : प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुमचे सकारात्मक विचार नातेसंबंधात गोडवा आणतील. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाणार आहे, संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून चर्चा कराल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : कामातील तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. भागीदारीत व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे.

सिंह : हार मानू नका आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा. आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. कुटुंबातील काही लोकांच्या कृतीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल.

कन्या : अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही ते तुमच्याशी भांडू शकतात. काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत.

तुळ : आज विरोधक तुमची तक्रार करण्याची संधीच शोधतील. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. आजचा दिवस चांगला जाईल. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचा नाविन्यपूर्ण विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल. विविध लाभ होतील. एखाद्या गोष्टीबाबत हट्टी राहिल्याने तुमची मोठी हानी होऊ शकते.

वृश्चिक : व्याघ्र योग तयार झाल्याने व्यवसायात लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच यश मिळेल. नोकरी-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यावसायिकांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. व्यवसायात येणाऱ्या आर्थिक समस्यांशी तुम्ही लढू शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. स्वास्थ्य लाभणार आहे.

धनु : मित्रांसोबत तुम्ही गरजू लोकांना मदत करताना दिसाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्द वाढणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. विद्यार्थ्यांनी योग्य वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी सुरू करावी, हळूहळू यश मिळेल.

मकर : आजचा दिवस चांगला असेल. परंतू प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तुमच्याबद्दल वाईट बोलून विरोधक थकणार नाहीत, ते तुमची बदनामी करतच राहणार. आरोग्य जपावे. काहींवर एखादे भावनिक दडपण राहील. सकाळी 8.15 ते 10.15 आणि दुपारी 1.15 ते 2:15 वाजताचा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.

कुंभ : स्पर्धक विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात गुंतून राहावं आणि यश मिळवावं. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामास दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांकडे त्यांच्या वस्तूंबाबत ग्राहक काही तक्रारी घेऊन येऊ शकतात. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. विद्यार्थ्यांनी योग्य वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी सुरू करावी, हळूहळू यश मिळेल.

मीन : नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या विरोधात असल्याने तुम्ही विरोधकांच्या जाळ्यात अडकू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढेल. आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला आज व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रतिकूलता जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील दोघं जागा कोण जिंकणार?, जाणून घ्या...सट्टा बाजाराचा अंदाज काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2025

June 25, 2025

आम्ही पाडणार नाहीत, हे सरकार स्वतः पडणार : रामदास आठवले

October 26, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2025 !

October 27, 2025

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group