TheClearNews.Com
Friday, November 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविद्यालयात प्रवेश घेऊन भाऊ-बहिण घरी जायला निघाले, पण वाटेतच काळाने गाठले ; दोघांचा मृत्यू !

कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील अरुंद रस्त्यावर समोरुन येणाऱ्या टिप्परने मोटारसायकला ३ जुलै रोजी दुपारी जोराची धडक दिली. त्यात अंबुलगा येथील गंभीर अवस्थेतील बहिण व भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. अवधुत शिवराज रकटाटे (वय १९) व निकीता शिवराज रकटाटे (वय २३) असे मयत भाऊ-बहिणीचे नाव आहे.

चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील निकिता रक्ताटे ही लातुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. निकिता व तिचा भाऊ अवधूत रक्ताटे याचा लातुरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेण्यात आला. ही प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास हे बहीण भाऊ दुचाकी (एमएच २४ बीडी ३२२७) वरून गावाकडे परतत होते.

READ ALSO

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

त्याचवेळी आष्टामोड येथील अरुंद रस्त्यावर आले असता समोरुन येणाऱ्या (एम.एच.२० ई एल ७२०४) या टिप्परने जोराची धडक दिल्याने दोन्ही भावंडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झालेत. आई – वडीलांचा आधार गेल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. शोकाकुल वातावरणात अंबुलगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.तर याबाबत चाकूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान, दोघांच्या मृत्‍यूंची बातमी गावात समजताच परिसरात मोठी शोककळा पसरली. तसेच कुटूंबाने एकच आक्रोश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
गुन्हे

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

November 11, 2026
गुन्हे

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 10, 2026
गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
Next Post

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दोन शिक्षकांवर काळाचा घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, दगडाने ठेचले डोके ; दोन संशयित ताब्यात !

May 25, 2022

काय सांगता ! उपोषणकर्ते धामोडे यांच्याविरुद्ध मोबाईल चोरीची तक्रार देणाऱ्याचे घुमजाव

September 22, 2022

चार कोटींची जमीन नाही, चारशे कोटींचा गैरव्यवहार कुठं झाला? ; खडसेंचा सवाल !

December 26, 2022

सलमान खानला बिश्नोई गँगकडून पुन्हा जीवे मारण्याची धमकी ; गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त !

March 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group