TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, दगडाने ठेचले डोके ; दोन संशयित ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याजवळ एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडालीय. अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

यासंदर्भात मयत तरुणाचे वडील गणेश रमेश गायकवाड यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २४ मे २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कामावरुन घरी आल्यावर त्यांना मुलगा अनिकेत घरी नव्हता. रात्री अडीच वाजेच्या सुमारास परिसरातील अर्जुन धोबी हे पोलिसांसह आले. त्यांनी पिप्राळा रेल्वे गेटजवळ माल धक्कयाचे गोडाऊन समोर एक मृतदेह आढळला असल्याचे सांगितले. तसेच मृतदेहाचा चेहरा तुमच्या मुला सारखा असल्याचे वाटत असल्याचे सांगितले. मृतदेहावरील कपडे, हातातील कडे आणि पायातील काळ्या रंगाचा दोऱ्यावरून मृतदेह अनिकेतचा असल्याची गणेश गायकवाड यांनी खात्री झाली. अनिकेत यांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचे डोके दगडाने ठेचू त्यास जिवे ठार मारल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे कळते.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
Next Post

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार ; २१ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : पत्नीसोबतच्या अनैसर्गिक कृत्याचा व्हिडीओ बनवून केला व्हायरल !

March 1, 2022

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वात चांदसर ग्रामपंचायत बिनविरोध !

October 25, 2023

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

June 8, 2021

सरकार कोसळताच बच्चू कडूंच्या घोटाळ्याची फाईल बंद !

June 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group