TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

आयटीआयच्या अॅडमीशनसाठी निंभोरी येथून आले होते पाचोऱ्याला; मयत एकुलता एक मुलगा

vijay waghmare by vijay waghmare
May 28, 2026
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील निंभोरी येथील तीन विद्यार्थी पाचोरा येथे आयटीआयला अॅडमिशन घेण्यासाठी आले होते. दरम्यान, घरी परत जाताना मागाहून येणाऱ्या भरधाव इर्टिगा या चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला, तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठार झालेला विद्यार्थी एकुलता एक मुलगा असल्याने परिवारावर मोठे कोसळले असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

निंभोरी येथील तुषार मधुकर नलावडे (वय १७), हरीष रवींद्र मोहिते (वय १८) व हर्षल सुनील देशमुख (वय १८) हे तिघे विद्यार्थी सकाळी १० वाजता घरून पाचोरा येथील खासगी आयटीआयमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी होंडा कंपनीच्या दुचाकी (एमएच १९, बीएच-७५६८) ने पाचोरा येथे आले होते. आपले काम आटोपून दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी परत जात असताना पाचोरा येथील औद्योगिक वसाहती जवळ असलेल्या महादेव मंदिरासमोर पाचोरा आगाराची बस येत होती. याचवेळी इर्टीगा कार (एमएच. ०१, बीएफ. ६५२८) ने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न संकटात या विद्यार्थी तरुणांच्या दुचाकीला मागाहून जबर धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी चालक तुषार मधुकर नलावडे याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यास तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यास जळगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, जळगाव येथे उपचारार्थ नेत असताना तुषार नलावडे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर,या अपघातात दुचाकीवरील हरीश रवींद्र मोहिते याचा एक पाय फॅक्चर झाला असून हर्षल सुनील देशमुख या विद्यार्थ्याला किरकोळ इजा झाली आहे. या दोघांवर पाचोरा येथील खासगी रुग्णाला उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तुषार नलावडे यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सोनवणे यांनी केल्यानंतर सायंकाळी निंभोरी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मयत तुषार नलावडे हा एकुलता एक मुलगा असल्याने नलावडे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून निंभोरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A speeding four-wheeler hit two-wheeler riding students in Parola; one killedPachoratwo injured

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला दुहेरी मुकुट

April 13, 2022

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

February 8, 2021

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026

क्रिकेटच्या बॅट सोबत अल्पवयीन तरुणाच्या आयुष्याची दोरी तुटली ; मैदानात मुलांमध्ये रक्तरंजित संघर्ष !

April 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group