TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रिकेटच्या बॅट सोबत अल्पवयीन तरुणाच्या आयुष्याची दोरी तुटली ; मैदानात मुलांमध्ये रक्तरंजित संघर्ष !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मलकापूर (वृत्तसंस्था) क्रिकेट खेळताना बॅट तुटल्याने दोन अल्पवयीन मुलांत वाद झाल्याची घटना येथील रामदेवबाबा नगरात रविवारी सायंकाळी घडली. त्यात एका मुलाने चक्क पोटात चाकू खुपसल्याने दुसऱ्या मुलाचा सोमवारी बुलढाण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे.

शहरातील रामदेवबाबा नगरात क्रिकेट खेळताना दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. त्यात एकाची बॅट तुटली. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. त्यामध्ये विधिसंघर्षग्रस्त बालकाने घरातून आणलेला चाकू यश कैलास चव्हाण (वय १६) याच्या पोटात खुपसला. रागाच्या भरात त्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या यशला आधी स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

मात्र, तब्येत खालावल्याने त्याला बुलढाणा येथे हलविण्यात आले. रात्रभर त्याच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले. मात्र, सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास यश चव्हाण या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती कळताच रामदेवबाबा नगरात एकच खळबळ उडाली. पोलिस प्रशासनाने तत्काळ या घटनेतील विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सोमवारी मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

शेतात काम करण्यासाठी महिला गेली मात्र, घरी परतलीच नाही ; अस्वलाने हल्ला चढवला अन्...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युवावर्गाने लोकशाहीच्या मुल्यांची जोपासना करावी : जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी

January 25, 2021

अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाही, महापरिनिर्वाण दिनाचं थेट प्रक्षेपण होणार : धनंजय मुंडे

November 18, 2020

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026

वीज तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू !

October 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group