TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 22 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 22, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडणार आहे. वरिष्ठांचे अपेक्षित मार्गदर्शन लाभेल.आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नातेवाइकांकडे असणारी कामे पूर्ण होणार आहेत. खडलेले काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल.

वृषभ : व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता देणारी एखादी घटना संभवते. आज तुमची एखादी डील फायनल होऊ शकते. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवाद नकोत. राजकारणात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला वडिलांचे सहकार्य मिळेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

मिथुन : आज तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. उत्साहाने कार्यरत राहणार आहात. उमेद वाढेल. प्रवासाचे योग येतील. आनंदी राहणार आहात. बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. अनुकूलता लाभेल. कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अधिक मेहनत करावी लागेल.

कर्क : तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातींची मदत घ्याल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. विरोधकांवर व हितशत्रुवर मात कराल. कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. मुले जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतील. कामाच आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल.

सिंह : उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रियजन भेटणार आहेत. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. डोळ्याचे आजार उद्भवू शकतात. शत्रू तुम्हाला त्रास देतील. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

कन्या : नोकरी करणाऱ्या व्यक्तीने बॉसचा मूड पाहूनच प्रश्नांची उत्तरं द्यावीत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. आनंददायी घटना घडेल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची मार्केटिंग टीम वाढवावी लागेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. मुले भविष्याचा विचार करतील. घरात काही शुभकार्य घडतील. ज्यावर तुमचे पैसे खर्च होतील.

तुळ : व्यापारी आणि व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. अपेक्षित गाठीभेटी पडतील. जवळच्या मित्रांसोबतचे छोटे-छोटे वाद मनावर घेऊ नका, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. नातेवाईक व भावंडं यांच्या गाठीभेटी पडतील. प्रवासास अनुकूलता लाभणार आहे. अनेक दिवसांपासून व्यवहाराची कोणतीही समस्या सुरु असेल ती दूर होईल. हातात पुरेसे पैसे मिळू शकतात.

वृश्चिक : आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे. आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूलता लाभेल. आज तुम्हाला संघाचं नेतृत्व करण्यास सांगितलं जाऊ शकतं. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रवास होतील. कुटुंबात संतुलन राखून तुम्ही तुमचा वेळ आनंददायी कराल. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

धनु : व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल. आपली मते स्पष्टपणे मांडू शकाल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. व्यवसायात उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. व्यवसायात तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. कोणावरही विश्वास लगेच ठेवू नका, नुकसान होऊ शकते.

मकर : अभ्यासातील आव्हानांना घाबरू नका, त्यांना सामोरे जा. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दानधर्म कराल. काहींचा मात्र मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. आजचा दिवस चांगला जाईल. दैनंदिन कामात अडचणी येतील. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. उपजीविकेच्या क्षेत्रात सुरु असलेल्या प्रयत्नांचे फळ मिळेल.

कुंभ : व्यवसायातील स्पर्धेमुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनांच्या किमती कमी कराव्या लागतील. जुने मित्र-मैत्रिणी व सहकारी भेटतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद राहील. प्रतिकूल परिस्थितीमुळे व्यावसायिक सौदे रखडू शकतात. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. आपल्या बोलण्याच्या सौम्यतेने सर्वात मोठ्या समस्या क्षणात सोडवल्या जाऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीच्या समस्या उद्भवतील.

मीन : आज तुम्हाला व्यवसायात जास्त माणसांची गरज भासू शकते. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. प्रवासात अनुकूलता लाभेल. आनंदी राहाल. आज तुमचे तुमच्या मित्राबरोबर वाद होऊ शकतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर काढल्या जाऊ शकतात. अधिकाराने वागाल. धार्मिक क्षेत्रात प्रवास करणे महागात पडू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा. इच्छेविरुद्ध पैसे खर्च करावे लागतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
Next Post

जामनेर दगडफेक, जाळपोळप्रकरणी ३०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल, १४ जणांना अटक ; शहरात तणावपूर्ण शांतता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बळीराजा परिवाराकडुन वरगव्हाण जि. प. शाळेला भेेटवस्तु !

March 2, 2021

स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या जयंतीनिमित्त व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन !

March 15, 2024

राज्य सरकारची घोषणा ; आमदारांना मुंबईत मिळणार घर !

March 24, 2022

अतिवृष्टी अन् आव्हानांवर मात करत जैन इरिगेशन कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ

October 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group