TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विदर्भात थंडीचा कडाका, २४ तासात तापमानात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान हे १२ अंश सेल्सिअसवर घसरलं आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील गारठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळनंतर अनेक भागात गारठा वाढत असून पहाटे थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात पाहायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात विदर्भातील तापमानात साडेतीन अंशाने घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून येणारे वारे हे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच येत्या काही दिवसात हा पारा आणखी खाली घसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.सध्या विदर्भातील सर्व शहरांचे तापमान हे १२ अंशावर घसरलं आहे. विदर्भातील यवतमाळ शहराती सर्वाधिक कमी म्हणजे १२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ चंद्रपूर १२.२ आणि नागपूर १२.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील थंडीचा कडाका बघता ठिकठिकाणी नागरिक स्वेटर्स, मफलर्स आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पोलिसांनी मारहाण केल्याची अर्णब गोस्वामीची तक्रार न्यायालयाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपाच्या रुग्णालयात उद्यापासून सुरू होणार लसीकरण !

March 4, 2021

चिनावल येथील वाघ कुटुंबीयांचा समाजात आदर्श

December 3, 2020

चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली गांजाची शेती ; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन संशयित ताब्यात !

November 24, 2023

एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group