The Clear News Desk

The Clear News Desk

रावेर हादरलं ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिंगत येथे अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची जळगावात आत्महत्या !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अहुजा नगर परिसरात एका 22 वर्षीय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...

दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचा आरोप ; फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकला पटियाला हाऊस कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एनआयएने न्यायालयाकडे...

‘मला जशी मुलगी हवी, तशी तू नाहीस’ ; ‘प्री वेडिंग’ केल्यानंतर वराने मोडले लग्न

बुलढाणा (वृत्तसंस्था) लग्न ठरलेल्या युवक व युवतीने गोवा येथे ‘प्री वेडिंग’ केल्यानंतर ते हॉटेलमध्ये रात्रभर सोबत राहिले. पण सकाळी नियोजित...

२४ तासांत २०० अब्ज डॉलरची संपत्ती नष्ट ; क्रिप्टोकरन्सीच्या वापराविरुद्ध राशीकांत दास यांनी दिला ‘हा’ इशारा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी टेरा लुना कोसळल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या वापराविरुद्ध सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. क्रिप्टोकरन्सी भारताच्या...

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा ; पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकर ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा भाजप कार्यालयातच...

राजसभेच्या निवडणुकीसाठी संजय राऊत आणि संजय पवार उद्या अर्ज भरणार !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी...

जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादप्रमाणे यावर्षीही १९ वर्षाखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा, 'फ', गटासाठी अहमदनगर येथे दि. १० ते...

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक

जळगाव (प्रतिनिधी) दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणण्यात ऊर्जा विभाग...

धक्कादायक ! अल्पवयीन नातीवर आजोबा, काकासह अन्य एकाकडून बलात्कार ; आरोपींना अटक !

भंडारा (वृत्तसंस्था) आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे....

Page 868 of 2393 1 … 867 868 869 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!