TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर हादरलं ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिंगत येथे अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सिंगत येथे बलवाडी तांदलवाडी रस्त्यावर रोडलागत सिंगत अंदालवादी शेत रस्त्यावर दि. २४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास कैलास भिका पाटील (वय ४०) वर्षाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांना कळाली. पुरावे नष्ट करण्यासाठी चेहरा जाळण्याचा प्रयत्न आरोपीने केला. प्राप्त माहितीनुसार सदर मयत व्यक्ती भुसावळ तालुक्यातील सेकम-पिंप्री गावचा असून तो याठिकाणी मजुरी काम करण्यासाठी आला होता. कैलास पाटील हा व्यक्ती हा गेल्या सुमारे १५ वर्षापासून त्याच्या आईचे माहेर असलेल्या या गावात राहत असल्याचे सेकम-पिंप्री गावचे सरपंच दुर्गेश कोलते यांनी सांगितले. घटनेचे वृत्त कळताच मयत कैलास भिका पाटील याची आई प्रमिलाबाई भिका पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला अंमलदार पोहेकॉ विकास झाबरे यांचेकडे संशयित आरोपी निलेश रमेश निकम (रा. फेकरी ता भुसावळ) यांच्याविरुद्ध भादवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला. पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ करीत आहे. घटनास्थळी जळगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी फैजपूर येथील उपविभावीय अधिकारी कृणाल सोनवणे यांनी भेट दिली.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

दरम्यान, पोलीसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मृत कैलास पाटील यांचे सापडलेले पाकीट, ओळखपत्र आणि ज्या दगडाने त्याला ठेचून मारले आहे, तो दगड यासह इतर साहित्य फॉरेन्सिक टीमने तपासासाठी आपल्या ताब्यात घेतले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : TET घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांचे जळगावात धाडसत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मैं देश झुकने नहीं दूँगा, हे त्यांचं वचन आठवतंय का?” : राहुल गांधी

January 19, 2021

चालकाला मारहाण करीत मोबाईलसह रोकड लुटली ; भडगाव पोलिसात गुन्हा !

July 27, 2023

खोटेपणाचा फुगा फुटला? ; नवनीत राणांच्या ‘त्या’ आरोपांवर मुंबई पोलिसांच्या अहवालातून आली धक्कादायक माहिती समोर

April 27, 2022

सलग २१ दिवस पावसाचा खंड पडलेल्या भागात शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई !

September 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group