TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विहिरीत उडी घेवून तरूणाची आत्महत्या, नातेवाईकांनी केला आक्रोश ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

vijay waghmare by vijay waghmare
September 29, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघळुदे येथील ४० वर्षीय तरूणाने वाघुळदे शिवारातील शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी १२वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निवृत्ती अनिल पाटील वय ४० रा. वाघुळदे ता.धरणगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील वाघुळदे गावात निवृत्ती पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. २७ सप्टेंबर रोजी सकाळी निवृती पाटील हे कामाच्या निमित्ताने दुचाकीने कामावर निघुन गेला. सायंकाळपर्यंत घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी रूपाली पाटील यांनी नातेवाईकांसह त्यांचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वाघुळदे शिवारातील लीलाबाई पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ निवृत्तीची दुचाकी मिळून आली. त्यावेळी गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यात विहिरीत निवृत्तीची चप्पल पाण्यात तरंगतांना दिसून आली. काही तरूणांच्या मदतीने शोध घेतला असून निवृत्ती पाटील यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपस पोहेकॉ राजू पाटील हे करीत आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

शेती हेच शाश्वत उद्योगाचे साधन, शेतकरी हा पोशिंदा : पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे प्रतिपादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी बातमी : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सात ते आठ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू !

April 16, 2023

जिल्ह्यात आज २४ कोरोनाबाधित, ३३ झाले बरे ; ८ तालुके निरंक !

December 26, 2020

जळगावात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

August 4, 2021

धनादेश अनादर प्रकरणी एकाला सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ; धरणगाव न्यायालयाचा निकाल !

April 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group