TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमहापौरांनी जाणून घेतल्या वाढीव वस्तीतील नागरिकांच्या समस्या : अधिकाऱ्यांना केल्या सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मध्ये भेट दिली. शहराचा वाढीव भाग असल्याने या परिसरात रस्ते, गटारी आणि पुरेसे पथदिवे नसल्याचे नागरिकांनी सांगितले. उपमहापौर सुनील खडके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत ज्या समस्या तात्काळ सोडवता येतील त्या सोडवाव्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, प्रतिभा पाटील, ऍड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, अमित काळे, भारत कोळी, सुधीर पाटील, मनोज काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

 

कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी

आव्हाणे शिवारातील कचरा फॅक्टरी रस्त्यावर असलेल्या पवार पार्कच्या रहिवाशांनी कचरा डम्पिंग ग्राउंड ऐवजी रस्त्यावर टाकला जातो अशी तक्रार केली असता उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. तसेच पवार पार्कमध्ये सफाई कर्मचारी साफसफाई करीत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याला सूचना देत साफसफाई योग्यप्रकारे होत असल्याबाबत नागरिकांच्या सह्या घेऊन तसे सादर करण्याचे उपमहापौरांनी सांगितले. परिसरात रस्ते नसल्याने रस्त्यांसाठी डब्ल्यूबीएमचा प्रस्ताव तयार करावा असेही त्यांनी सुचविले. पाण्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडल्याने शहर अभियंता यांनी मार्च अखेरपर्यंत परिसराला नियमित पाणी पुरवठा होईल अशी माहिती दिली.

 

पथदिवे तात्काळ दुरुस्त करा

प्रभाग ८ मध्ये अनेक ठिकाणी पथदिवेच नाही तर काही पथदिवे अनेक दिवसापासून बंदवस्थेत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पथदिवे दुरुस्त करण्याचे सांगितले.

 

सांडपाण्याच्या डबक्यातील पाणी निचरा होणार

आहुजा नगरातील वृंदावन सोसायटीजवळ असलेल्या एका मोकळ्या भूखंडात परिसरात सांडपाणी जमा होऊन मोठे डबके तयार झाले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने त्याठिकाणी दलदल तयार होऊन डास, मच्छर आणि सापांचा नागरिकांना सामना करावा लागतो. नागरिकांनी याबाबत उपमहापौरांना माहिती दिली असता उपमहापौर सुनील खडके यांनी शहर अभियंता अरविंद भोसले यांच्याशी चर्चा करून उद्याच जेसीबीच्या साहाय्याने पाणी निचरा करण्यासाठी चारी खोदण्याचे सांगितले. तसेच मनुदेवी नगरातील मनपाच्या मोकळ्या जागेवर भर टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना देखील उपमहापौरांनी दिल्या.

 

पहिल्यांदा लोकप्रतिनिधीने दिली भेट

गेल्या २० वर्षापासून आम्ही या परिसरात राहतो. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्याकडे ढुंकून देखील पाहिले नव्हते. आज पहिल्यांदा उपमहापौर म्हणून सुनील खडके यांनी भेट दिली. आमच्या परिसरातील कामे होतील तेव्हा होतील परंतु उपमहापौरांनी आमची विचारपूस केली आणि समस्या जाणून घेतल्या याचा आम्हाला आनंद आहे.
मनोज सोनवणे, रहिवासी, चंदूअण्णा नगर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात ६९ वा स्मृतीदिन साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात विद्या-भवनचा शिलान्यास आणि जैन मुनींचे भव्य मिलन !

February 17, 2023

जळगाव : दोन गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी !

March 19, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार ८ ऑक्टोंबर २०२४ !

October 8, 2024

धक्कादायक : भिल्ल समाज बांधवांची इनामी जामीन केली परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर !

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group