TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुब्रोतो फुटबॉल चषक : १४ वर्षा आतील मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन उप विजयी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2023
in क्रीडा, जळगाव, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) जळगाव मनपास्तरीय सुब्रोतो फुटबॉल चषक आंतर शालेय १४ वर्षातील मुलांच्या अंतिम सामन्यात पोदार स्कूलने ओरियन सीबीएससी चा ४-० ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकविले आहे. यावेळी विजेते व उपविजेते संघाला स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे चषक प्रदान करण्यात आले.

सदर चषक जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण तसेच महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक प्रशांत नाईक व जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते देण्यात आले. प्रशांत नाईक यांनी मनपा या पुढे संपूर्ण पणे स्पर्धांना सहकार्य करेल असे आश्वासन दिले तर जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व पटवून दिले.
संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी प्रास्ताविकाद्वारे सतरा संघांचा आढावा सादर केला तसेच १७ वर्षीय मुलांच्या गटात स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत सुद्धा एकूण २३ संघांचा सहभाग असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोदारच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती छाया चौधरी तर आभार प्रदर्शन क्रीडा प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांनी मानले.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

खेळले गेलेले सामने व त्याचा निकाल !

अँग्लो उर्दू वि. वि सेंट टेरेसा
१-०
पोद्दार वि. वि सेंट जोसेफ
३-०
ओरियनCBSE वि. वि मिलत उर्दू ६-०
पोद्दार वि. वि सेंट लॉरेन्स
५-०
एल.एच.पाटील वि. वि एकरा शाहीन २-०
के.टी.झांबरे वि. वि अँग्लो उर्दू २-०

उपांत्य फेरीचे सामने !
ओरियन CBSE वि. वि ल.एच.पाटील २-०
पोद्दार वि. वि ए.टी.झांबरे
६-०
अंतिम सामना !
पोद्दार वि. वि ओरियन CBSE ४-०
उत्कृष्ट खेळाडू दोन्ही जुडवे बंधू

निशांत सराफ ८ गोल
निल सराफ ८ गोल
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे दोन्ही जुळवे बंधू यांना फारुक शेख यांनी घोषित करून त्यांचा गौरव करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
Next Post

पी.आर. हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘..मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलेय’ : शिवसेनेची जहरी टीका !

April 29, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १५ एप्रिल २०२३ !

April 15, 2023

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धानवड येथे २ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन !

October 15, 2023

केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार

September 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group