TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. अनिल पाटील यांनी कृषि, महसूल व मदत पुनर्वसन मंत्री यांची घेतली भेट ; मांडली शेतकऱ्यांची व्यथा

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५ % देखील पाऊस पडला नसल्यामुळे तीनही जिल्ह्यात दुष्काळाची भयानक अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आ. अनिल पाटील यांनी काल तातडीने मुंबई गाठून महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री ना.दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मतदारसंघातील पावसाअभावी पीडित झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या.

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७० मि.मी. आहे. चालू हंगामात जुन महिन्यामध्ये ७६.६ मि.मी. व जुलै महिन्यामध्ये ९०.८ मि.मी. असे एकुण १६७.४ मि.मी. पर्जन्यमान झालेला आहे म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत २५% पेक्षा कमी पर्जन्यमान झालेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे ६८६८५ हेक्टर ऐवढ्या पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ४३८८८ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे बळीराज्यावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे बळीराज्याचा चालु वर्षाचा खरीप हंगाम पुर्णपणे कोलमडला असुन बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५% पेक्षा कमी असल्यामुळे तात्काळ पंचनामे करुन अमळनेर विधानसभा मतदारसंघ “दुष्काळग्रस्त” जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५००० रुपये प्रमाणे सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करणे, शेतीपंपाचे चालु वर्षाचे वीज बील माफ करण्यात यावे तसेच गुरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्या. या प्रमुख मागण्या मंजुर करुन अमळनेर विधानसभा मतदारसंघास “दुष्काळग्रस्त” जाहीर करण्यात यावा, अशी विनंती यावेळी आमदारांनी कृषि, महसूल व मदत पुनर्वसन मंत्री यांना केली तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना देखील मतदारसंघातील दुष्काळाचा सविस्तर अहवाल देण्यात येणार आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मांडल्या व्यथा

मागील आठवड्यात मतदारसंघातील बहुतांश सरपंच व शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांची भेट घेऊन मतदारसंघातील दुष्काळाची दाहकता निवेदनाद्वारे मांडली होती, त्याच वेळी आपण लवकरात लवकर प्रशासनाला भेटून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम करू असा शब्द आमदारांनी दिलेला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

माथेफिरूने शेतातील कापसाची झाडं उपटुन फेकलीत ; शेतकरी दाम्पत्याला अश्रू अनावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्रकार सूर्यभान पाटील यांच्या पाल्यांची शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

March 27, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2025 !

July 5, 2025

कर्जे स्वस्त; दोन बँकांची व्याजदरात कपात

September 9, 2020

‘… तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?’ : शिवसेना

June 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group