TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्रकार सूर्यभान पाटील यांच्या पाल्यांची शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा महत्त्वपूर्ण निर्णय

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पत्रकार सूर्यभान भास्कर पाटील यांचे काल अकाली निधन झाले. या बातमीने आपणा सर्वांच्या मनाला मोठा धक्का बसला. मात्र, या अकाली जाण्याने सगळ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात जणू मौलिक सूचनाच करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच समाजाप्रती दातृत्व मानले जाणारे भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगावने स्व. सूर्यभान यांच्या मुलाला उत्तम, परिपूर्ण संपूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारत आहे, असा निर्णय विश्वस्त अशोक जैन यांनी जाहीर केला आहे .

स्व. सूर्यभान पाटील (वय ३४, मु. पो. पिंप्री बुद्रुक, ता. एरंडोल, जि. जळगाव, ह. मु. पिंप्राळा-जळगाव) यांच्यामागे पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आई, रुग्णालयात झुंज देणारे वडील व मोठा भाऊ हा जरी रक्त्ताच्या नात्यातील परिवार असला, तरी आपणही एक परिवारच आहोत. याच भावनेतून भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून स्व. सूर्यभान यांच्या मुलाला उत्तम, परिपूर्ण संपूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. तसेच भविष्यात निश्चितपणे योग्य ती मदत करण्याचाही आमचा प्रयत्न राहील. परमपिता परमेश्वर स्व. सूर्यभान यांच्या परिवारातील सर्वांना दुःख पेलण्याची शक्ती देवो, अशी मी प्रार्थना करतो, अशीही भावना अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली आहे .

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनश्री ठाकरे बीएसस्सी बॉटनी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण

August 29, 2022

‘… म्हणून दंगलीचं कारस्थान रचलं जातंय’ : संजय राऊत

November 13, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 26, 2021

जिल्ह्यात आज आढळले ८४४ कोरोनाबाधित, ८२२ झाले बरे !

May 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group