TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवसभर शेतात काम केलं, घरी परताना घडलं भयंकर ; ट्रॅक्टर-ट्रॉली कालव्यात कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) येथील कण्हेर कॅनॉलमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवून भीषण दुर्घटना घडली. यात चार महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), सीता निवृत्ती साळुंखे (वय ६५), उल्का भरत माने ( वय ५५) अशी मयत महिलांची नावं आहेत. अपघातामध्ये आणखी एक महिला जखमी झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पावसाने केला घात !
कारंडवाडी येथील हा ट्रॅक्टर असून, दुर्घटनेतील महिला शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी पाऊस सुरु झाल्यामुळे शेतातील कामे उरकून त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून परत येत होते. जोरदार पावसामुळे कण्हेर कॅनॉललगत असलेला कच्चा रस्ता चिखलाने माखला होता. जैतापूर गावच्या हद्दीमधून कॅनॉलचा रस्ता निसरडा बनला आहे. या रस्त्यावरुन वळण घेत कॅनॉलवरील पूल ओलंडताना ट्रॉली थेट कॅनॉलमध्ये पलटी झाली. यामुळे ट्रॉलीमध्ये बसलेल्या महिला कॅनॉलमध्ये पडल्या.

READ ALSO

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

चार महिलांचा जागीच बुडून मृत्यू !
ट्रॉली उलटी झाल्याने चार महिला ट्रॉलीखालीच दबल्या गेल्या. यामुळे त्या महिलांचा जागीच बुडून मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनॉलमधून बाहेर काढले. यामुळे त्यांचा जीव वाचला, परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कारंडवाडी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर मृत महिलांच्या कुटूंबिय व नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
Next Post

धरणगावात शैक्षणिक फी साठी विदयार्थ्यांची पिळवणूक ; भाजपचे युवानेते चंदन पाटील करणार शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेला मारहाण करत विनयभंग : चोपडा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा !

September 20, 2022

मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड नाही ; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा !

May 26, 2024

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

May 13, 2025

नगरपरिषद व न.पंचायती क्षेत्रातील नागरिकांनाही होणार प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ – गमे

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group