TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोघांचा गळा कापून खून, सुरतचे दोन ‘सुपारी किलर’ जळगाव एलसीबीच्या जाळ्यात !

एलसीबीच्या पथकाने जळगावातील अजिंठा चौकातून सापळा रचून केली अटक !

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) १६ लाखांची सुपारी घेवून दोन जणांचा गळा कापून खून प्रकरणात फरार असलेल्या दोन कुविख्यात गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अफजल अब्दुल शेख (वय ३८ रा. उमरपाडा, सुरत) आणि प्रज्ञनेश दिलीप गामीत )वय २६ रा. तरकुवा डुंगरी फलीया ता. व्यारा जि. तापी गुजरात), असे अटक केलेल्या संशयित गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांना शहरातील अजिंठा चौकातून अटक करण्यात आलीय.

सुरतचे एमआयएमचे खुर्शीद अली सय्यद यांनी १६ लाख रुपयांची सुपारी अफजल अब्दुल शेख व प्रज्ञनेश दिलीप गामीत यांनी दिली होती. या दोघांनी ८ जून रोजी सुरत येथील बिलाल चांदी व अज्जू या दोघांचा गळा कापून खून केला होता. तेव्हापासून हे दोघेजण फरार झाले होते. गुजरात पोलीसाचे ११ पथक त्यांच्या मागावर होते. हे दोन्ही कुविख्यात गुन्हेगार हे जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे पोहेकॉ अक्रम शेख यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन यांनी गुरुवारी २७ जून रोजी रात्री १० वाजता सापळा रचून दोघांना शिताफिने ताब्यात घेतले.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

दोघां संशयितांची विचारपूस केली असता १६ लाखांची सुपारी घेवून दोन जणांचा गळा चिरून हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलीसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता अफजल अब्दुल शेख हा सुपारी घेऊन ५ जणांचे खून केल्याचे गुन्हे दाखल आहे. तर प्रज्ञेश गामीत याच्यावर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. हे आरोपी सुरत येथील कुविख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधासाठी गुजरात पोलिसांनी 11 पथके तयार केली होती. या दोघांना अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonACBmurder

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २९ जून २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन

August 2, 2021

अमळनेर हादरले : आईने मुलासह गळफास घेऊन संपवलं जीवन !

June 17, 2022

धरणगावजवळ भरधाव डंपरने सायकलस्वार वृद्धाला चिरडले !

March 6, 2025

गर्भवतीचा अपघाती मृत्यू ; ४ वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगून रडत बसला !

October 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group