TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन लाख रुपये अन् सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा छळ

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – लग्नावेळी तीन लाख रुपये – रोख, सोन्याची अंगठी आणि संसारोपयोगी साहित्य दिल्यानंतरही आणखी तीन लाख रुपयांची मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहितेचा विवाह – १५ मे २०१५ रोजी झाला होता. विवाहावेळी – तिच्या वडिलांनी तीन लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी, चांदीचे दागिने तसेच इतर संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या. विवाहानंतर – ती पतीसह संयुक्त कुटुंबात राहत होती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होती. मात्र, लग्नानंतर काही काळाने पती व सासरच्या मंडळींकडून तिच्याशी दुर्व्यवहार सुरू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

READ ALSO

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

पतीकडून वारंवार मारहाण, अश्लील शिवीगाळ तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंधांची मागणी केली जात असल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. याशिवाय, वडिलांकडून प्लॉट खरेदीसाठी आणखी पैसे आणावेत, असा तगादा लावला जात असल्याचाही आरोप आहे. फिर्यादीनुसार, लग्नावेळी मोठी रक्कम व साहित्य दिल्यानंतरही सासरच्या मंडळींकडून पुन्हा तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण न केल्यास टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचे तिने म्हटले आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अखेर विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासरे, सासू आणि दीर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThree lakh rupees and marriage fraud for Sonya's ring

Related Posts

जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
Next Post

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव महाविकास आघाडीत खटके उडण्याची शक्यता !

November 22, 2022

वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याचा केंद्रानं विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

December 17, 2020

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’- कपिल सिब्बल

November 22, 2020

राज्यात ७ हजार पदांसाठी पोलीस भरती ; १५ जूनपासून प्रक्रिया सुरु

May 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group