TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  – जळगाव बॉक्स क्रिकेट लीग (JBCL) स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या रोमांचक स्पर्धेत IT DigiTech Solutions संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत JBCL विजेतेपद पटकावले.

IT DigiTech Solutions संघाचे मालक अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार मिहिर अडवाणी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली IT DigiTech Solutions संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामना जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

स्पर्धेतील विजेत्या संघासाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या IT DigiTech Solutions संघाला रोख ₹25,555 तसेच इलेक्ट्रिक स्कूटी देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या ZACC भुसावळ संघाला ₹15,555 रोख व टीव्ही, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या Royal Mobile संघाला ₹7,555 रोख व सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत ZACC भुसावळ संघाने उपविजेतेपद मिळवले. या संघाचे मालक एम. डी. झाहिद तर कर्णधार मयूर कोळी होते. तसेच तिसऱ्या क्रमांकावर Royal Mobile संघाने स्थान मिळवले. या संघाचे मालक शिबान बागवान आणि कर्णधार आयुष मदानी यांनी संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केले.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मयूर कोळी यांना मालिका वीर (Man of the Series) म्हणून गौरविण्यात आले. शाहरुख पटेल यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाज, लक्ष विश्राणी यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाज, तर साहिल पाटील यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार पटकावला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्पॉन्सर्स, संघमालक, खेळाडू, कर्णधार, आयोजक आणि उपस्थित मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. अंतिम सामन्याच्या वेळी सर्व संघांचे मालक, स्पॉन्सर्स व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे JBCL परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. खेळाडूंनी दाखवलेला उत्साह, क्रीडाभावना आणि प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJBCL Season 3: Spectacular victory for the IT DigiTech Solutions team.

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

भाजपा उत्तर महाराष्ट्र 'विभागीय कार्यालय प्रमुख' पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सख्ख्या भावाकडून मोठ्या भावाचा निर्घृण खून, वडिलांनीही घेतला टोकाचा निर्णय !

November 5, 2023

धक्कादायक : घरमालकाचा मोलकरणीवर बलात्कार ; जळगाव पोलिसात पहूरच्या एकाविरुद्ध गुन्हा !

November 20, 2022

डिजिटल अरेस्टची भिती दाखवत शेतकऱ्याची साडेनऊ लाखांत फसवणूक

November 8, 2025

देशात गेल्या २४ तासांत आढळले ११,८५० कोरोनाबाधित, ५५५ रुग्णांचा मृत्यू !

November 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group