TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

चोरलेला ३१ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – उज्जैन येथे दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या घरात धाडसी चोरी करुन लाखो रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्या विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५), जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७, रा. रामेश्वर कॉलनी) या दोघा भावंडांना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ३१ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या संगिता घुगे या कुटुंबियांसह मध्यप्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेलेल्या असतांना त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. दरम्यान, घुगे कुटुंबिय घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि बबन आव्हाड यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाकडून संशयितांच्या शोध सुरु होता.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केले जेरबंद

गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील पुराव्यांसह सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर याच परिसरात राहणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल दाभाडे व त्याचा भाऊ जितेंद्र दाभाडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी घुगे यांच्या घरातून चोरलेला २०८ ग्रॅम सोने व २८ ग्रॅम चांदी असा एकूण ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा ऐवज काढून दिला असून पोलिसांनी तो हस्तगत केला आहे.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी एमआयडीसी पोनि बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, पोना प्रदीप चौधरी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगेश घुगे व सुभाष साबळे यांच्या पथकाने केली.

चोरी ८ लाखांची मुद्देमाल हस्तगत केला ३१ लाखांचा

चोरट्यांनी संगिता घुगे यांच्या घरातून तब्बल ४५ तोळे सोने आणि लाखो रुपयांची रोकड चोरुन नेल्याची चर्चा पोलीस दलात सुरु होती. मात्र घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्या घरातून १४० ग्रॅम सोने आणि दीड लाख रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत चोरट्यांनी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonboth the lambwinners steal the money.in exchange of lakhs of rupeesWomen's family

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजस्थानमध्ये काँग्रेसने ४ पैकी ३ जागा जिंकल्या ; भाजपला मोठा धक्का

June 10, 2022

धरणगाव काँग्रेसकडून नाना पटोलेंचे जंगी स्वागत !

June 24, 2021

शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी : कृषीमंत्री दादाजी भुसे

September 11, 2021

कोरोना काळात शिक्षक देवरुप बनून राबला : प्रा.बी.एन. चौधरी

September 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group