TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

धुळे (प्रतिनिधी) – स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या पाच ग्राहकांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी अशाच प्रकरणांत चार ग्राहकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.​
शोभाबाई मधुकर माळी (रा.मेथी ता.शिंदखेडा) या ग्राहकाच्या स्मार्ट मीटरमध्ये अनधिकृत स्वरूपाची भौतिक छेडछाड करून वीज वापराची नोंद कमी केल्याचे तपासणीत निदर्शनास आले. सहायक अभियंता प्रेमसागर चुनारकर यांच्या फिर्यादीवरून या ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुख शकील पिंजारी, एजाज कमरुद्दीन खाटीक, समीना सईद पिंजारी व फिरोजाबी निसार पिंजारी (सर्व रा.गौसियानगर, दोंडाईचा ता.शिंदखेडा) या ग्राहकांनीही मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळले. सहायक अभियंता सचिन पावरा यांच्या फिर्यादीवरून ​चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणात वीजमीटरला छेडछाड करून चोरीस साह्य करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमध्ये छेडछाडीची पद्धत समान स्वरूपाची असल्याने, या प्रकारामागे एखादी व्यक्ती, टीम अथवा वीजचोरीसाठी कार्यरत रॅकेट आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी मदत करणाऱ्या, छेडछाड करणाऱ्या किंवा अशा गैरप्रकारात सह​भागी असलेल्या व्यक्तींविरुद्धही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ​सर्व प्रकरणांमध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhuleSmart meter tampering; 5 more crimes against customers

Related Posts

गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
गुन्हे

तीन लाख रुपये अन् सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा छळ

September 1, 2026
गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
गुन्हे

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

August 31, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
Next Post

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचं उत्पादन नागपूरातले

February 26, 2021

आ. भोळे बनावट लेटरहेड प्रकरण : खडसेंच्या वेळी तक्रार…झंवरच्या वेळी माघार !

February 6, 2021

लसीचा डोस घेतल्यानंतरही अनिल वीज यांना कोरोनाची लागण : भारत बायोटेकनं दिलं स्पष्टीकरण

December 5, 2020

व्हीप न पाळणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना पोहचली कोर्टात

July 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group