TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

vijay waghmare by vijay waghmare
September 3, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला पालकांच्या ताब्यातून पळवून नेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विकी राजेंद्र माळी (वय १९, रा. मकरंदनगर, वरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून सुसरी गावाच्या शिवारातील एका शेतातील पत्र्यांच्या शेडमध्ये नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी वरणगाव पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी आणि पीडित मुलगी पोलिसांना मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्याच्य उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला. तिच्या जबाबाच्या आधारे गुन्ह्यात वाढीव कलमे लावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पहाटे आरोपीला अटक

या प्रकरणातील आरोपीला १ सप्टेंबर रोजी पहाटे २.२३ वाजता अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरणगाव पोलिस अधिकारी अमित कुमार बागुल, पोलिस प्रशांत ठाकुर, सुखराम सावकारे, भूषण माळी, पोलिसांकडून सुरू आहे. तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalMinor girl sexually assaulted after being lured with the promise of marriage.

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
Next Post

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

May 5, 2021

ब्रेकिंग न्यूज : सीए महावीर जैनचा जामीन अर्ज फेटाळला ; तिघांच्या अर्जावर बुधवारी निकाल !

January 22, 2021

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दलित नवरदेवाची घोड्यावरून निघाली वरात !

January 26, 2022

तिसरी स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

March 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group