TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलजवळ भरदिवसा सराफ व्यापाऱ्याला लुटले ; ९ लाखांचा ऐवज लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2022
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) दुकानावरून घराकडे परतणार्‍या सराफा व्यावसायिकाला रस्त्यात गाठत दरोडेखोरांनी मारहाण करीत त्याच्याकडील चार किलो चांदीसह, दुचाकी व मोबाईल मिळून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लांबवण्यात आल्याची एरंडोल गावानजीक घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे

२५ ते ३० वयोगटातील अज्ञात दरोडेखोरांनी व्यापाराला केली मारहाण अन्

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “एरंडोल तालुक्यातील ‘भाळपिंप्री’ रहिवासी सराफा व्यावसायीक राजेंद्र बबनशेठ विसपुते यांचे एरंडोल तालुक्यातील वंजे’ येथे समर्थकृपा नावाचे सराफा दुकान आहे. सकाळी ९ वाजता दुकान उघडल्यानंतर दुपारी २ वाजता ते दुकान बंद करून मूळ गावी माळपिंप्री येथे जातात. त्यानुसार आज बुधवारी, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर लक्ष ठेवून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील अज्ञात दरोडेखोरांनी दोन दुचाकींवर येवून चोरटक्के गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर राजेंद्र विसपुते यांची दुचाकी अडविली. व काही कळण्याआत विसपुते यांना मारहाण सुरू केली व त्यांच्याकडील दागिण्यांचा ऐवज असलेली बॅग हिसकावली. या बॅगेत चार किलो चांदी, ५२ हजारांची रोकड तसेच मोबाईल असा सुमारे ९ लाखांचा ऐवज होता.

सराफा व्यापाऱ्याची दुचाकी हिसकावून पळ काढला

सराफा व्यापाऱ्याची लूट झाल्यानंतर चोरट्यांकडील दुचाकी जागेवरच बिघडल्याने चक्क चोरट्यांनी विसपुते यांची दुचाकी हिसकावून त्याद्वारे पळ काढला. या प्रकारानंतर विसपुते यांनी एरंडोल पोलीसात धाव घेत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे आपबिती कथन केल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी एरंडोल पोलीस ठाण्याला भेट देत घटना जाणून घेत तपासाबाबत मार्गदर्शन केले. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

धक्कादायक ! बेरोजगार मुलांच्या दारूच्या व्यसनापायी आईचा गेला जीव ; घटना जाणून घेतल्या नंतर तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संजय गोहील कायम !

May 4, 2021

Bulli Bai : GitHub अ‍ॅपवर शेकडो मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करत विकृत कृत्य !

January 2, 2022

धरणगाव विवाहितेचा मृत्यू प्रकरण : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा !

October 29, 2022

पिंप्री येथे अवकाळी पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी

March 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group