TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लखनऊमधील पार्टी कार्यालयातच कन्हैया कुमारवर शाईफेक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. लखनऊमधील पार्टी कार्यालयातच कॉंग्रेस नेता कन्हैया कुमारवर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी कन्हैया कुमार दाखल झाले होते.

काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत पक्षातील स्टार नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून उतरवले आहे. कन्हैय्या कुमार हे सुद्धा काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. ते काँग्रेसच्या प्रचारासाठी लखनऊमध्येही दाखल झाले आहेत. काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना एका व्यक्तिने कार्यालयात घुसून कन्हैय्या कुमार यांच्यावर शाईफेक केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी शाईफेक करणाऱ्याला बदड बदड बदडले. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कन्हैय्या कुमार यांनी आज लखनऊ सेंट्रलचे उमेदवार सदफ जफर यांच्या प्रचारात भाग घेतला होता. त्यानंतर कार्यालयात आले असता त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

दरम्यान, आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तर जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. एडीसीपी सेंट्रल राघवेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. कन्हैया कुमार देशविरोधी बोलतो त्यामुळे हे शाईमध्ये केमिकल मिसळल्याची कबुली देवांश वाजपेयी या आरोपीने दिली आहे.

लखनऊ विधानसभेत एकूण ९ जागा आहेत. मात्र, लखनऊ सेंट्रलच्या जागेची जोरदार चर्चा सुरू असून सर्वांचं या जागेकडे लक्ष लागलं आहे. लखनऊ सेंट्रलवर भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. या जागेवर भाजपने एक दोन नव्हे तर सातवेळा विजय मिळविलेला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री ब्रजेश पाठक मैदानात होते. त्यांनी तत्कालीन समाजवादी पार्टीचे आमदार रविदास मेहरोत्रा यांना पाच हजार मतांनी पराभूत केलं होतं. आता २०२२ च्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. येत्या २३ तारखेला या जागेवर मतदान होणार आहे. त्यामुळे या जागेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

Horoscope : राशीभविष्य, बुधवार २ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘रामाच्या नावे तुकडे तुकडे गँग…’ ; संजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून हल्लाबोल

April 17, 2022

भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात : शिवसेना आमदार संजय गायकवाड

April 19, 2021

वेळोदे येथे सात नोव्हेंबर पासून खंडेराव महाराजांची यात्रा, पालखी मिरवणूक ,’वांगेसट’ ची प्रथा

December 6, 2024

मीटर रीडिंग एजन्सीजवर कारवाईचा बडगा ; अचूक बिलांचे प्रमाण वाढले!

August 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group