TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात ७ लाखापेक्षा अधिक संशयितांची कोरोना चाचणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे असलेल्या ७ लाख ३ हजार ७१२ संशयित नागरीकांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे प्रसिध्दीसाठी दिलेल्या अहवालात कोविड-१९ नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच त्यास प्रतिबंध म्हणून प्रशासनातर्फे कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान १२ ते १५ संशयितांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून येतात त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शिवाय माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्हाभरात प्रभावीपणे राबविण्यात आली त्यावेळीही ज्येष्ठ नागरीक तसेच कोमॉर्बिड रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांचेही स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे. शिवाय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत संपूर्ण् जिल्ह्यात सध्या कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांचे त्वरीत निदान होऊन त्यांचेवर त्वरीत उपचार करणे सोईचे व्हावे, याकरीताही जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेऊन संशयितांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून दैनंदिन ५ हजारपेक्षा अधिक कोरोना संशयतिांची चाचणी करण्यात येत आहे. तर बुधवार (७ एप्रिल रोजी) ११ हजार २२१ कोरोना संशयितांचे अहवाल तपासण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३६ हजार ५०७ संशयितांची आरटीपीसीआर चाचणी तर ४ लाख ६७ हजार २०५ संशयितांची रॅपिड ॲन्टीजेन चाचणी असे एकूण ७ लाख ३ हजार ७१२ संशयितांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ६ लाख
हजार ८५६ अहवाल निगेटिव्ह तर ९७ हजार ९९ अहवाल पॉझिटिव्ह आले असून १ हजार ४६२ अहवाल ईतर आले आहे. तपासणी करण्यात आलेल्या अहवालांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या अहवालांची टक्केवारी ७.२४ इतकी आहे. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३०५ कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

September 12, 2021

नव वर्षाच्या प्रारंभीच पहिल्याच दिवशी पालकमंत्र्यांचे दातृत्व ; शिक्षणासाठी गरजु विद्यार्थीनीला दिली आर्थिक मदत !

January 1, 2024

आम्ही पाडणार नाहीत, हे सरकार स्वतः पडणार : रामदास आठवले

October 26, 2020

डोळ्यात मिरची स्प्रे मारुन लाखो रुपयांची बॅग नेली चोरुन !

November 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group