TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मास्क नसेल तर विमान प्रवास करू दिला जाणार नाही ; डीजीसीएची नवीन नियमावली जारी

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) तोंडावर मास्क लावला नसेल तर, विमानतळावर (Airport) प्रवेश करण्यापासून रोखण्यात येईल. तसेच विमान प्रवास करू दिला जाणार नाही. नागरी उड्डाण संचालनालयानं (DGCA) विमानतळ आणि विमान प्रवासासाठी नवीन नियमावली जारी केली आहे.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने डीजीसीएच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर विमानतळावर कोरोना नियम कठोर करण्यात आले आहेत. बुधवारी ८ जून रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळ आणि विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. मास्क घालण्यासह कोविड-१९ च्या इतर नियमांचं काटेकोर पालन करावं, असं संबंधित आदेशात म्हटलं आहे. तसेच विमानतळ परिसरात आणि विमान प्रवासात मास्क घालण्यास नकार देणार्‍या किंवा कोविड-१९ प्रोटोकॉलचं उल्लंघन करणार्‍या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

सर्व प्रवाशांनी प्रवासादरम्यान फेस मास्क योग्य प्रकारे परिधान केला आहे की नाही? याची खात्री करण्यास डीजीसीएने सांगितलं आहे. याशिवाय मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांना विमानतळ परिसरात प्रवेश न देण्याचे आदेशही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इतर पोलीस कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येथून पुढे मास्कशिवाय विमानतळ परिसरात प्रवेश मिळणार नाही.

जर कुणी प्रवासी वारंवार सांगूनही नियमांचे पालन करत नसेल तर संबंधित प्रवाशाला उड्डाण घेण्यापूर्वीच विमानातून खाली उतरण्यात येईल. तसेच कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. विमान प्राधिकरणाने कर्मचारी, सुरक्षा जवानांना सक्तीनं याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर दंडही आकारला जाऊ शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

'मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून...' ; संजय राऊतांचा भाजपला टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात आज आढळले २८ कोरोनाबाधित !

March 30, 2021

ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का? : संजय राऊत

September 17, 2020

राज्यातील विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार !

November 24, 2022

धरणगाव लहान माळीवाडा परिसरात अंखड किर्तन सप्ताहाचे आयोजन !

August 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group