TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘राष्ट्रवादीत खडसेंसोबत पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅनची एन्ट्री’

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्याच सोबत ओबीसी समाजाचे नेते म्हणून ही खडसे प्रसिद्ध होते. तब्बल चाळीस वर्षानंतर भाजपाला सोचडचिठ्ठी देत खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, पुण्यातील प्रशांत संकपाळ  हे प्रसिद्ध गोल्डमॅन हे देखील आज खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

 

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

एकीकडे एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपाला कितपत फटका बसणार आहे हे आगामी काळात कळेल तूर्तास खडसे सोबत राष्ट्रवादीत कोण प्रवेश करणार याची चर्चा आहे. एकनाथ खडसे सोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याच सोबत काही माजी आमदारही भाजपाला राम राम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत. एकनाथ खडसे सोबत कोणीही जाणार नाही असा दावा भाजप नेते करत आहेत पण दहा-बारा आमदार माझ्या संपर्कात आहेत असं खडसेंनी सांगितले आहे.

 

सध्यातरी एकनाथ खडसे सोबत आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार्‍यांमध्ये एका गोल्डमॅन ची प्रचंड चर्चा आहे. खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या नंतर पुन्हा एकदा पुण्यातील एका गोल्डमॅनची चर्चा सोशल मीडिया सुरू आहे. या गोल्डमॅनचे नाव आहे प्रशांत संकपाळ , कोट्यावधीचा सोनं अंगावर परिधान करून आजूबाजूला पाच-सहा बाउन्सर्सचा असा गराडा असलेले प्रशांत संकपाळ पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करणार आहे.

 

एकनाथ खडसे आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचवेळी प्रशांत संकपाळ राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. गेल्या २ ते३ दिवसांपासून राष्ट्रवादी नेत्याच्या संपर्कात आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर जबाबदारी काय द्यायची हे नेतृत्व ठरवतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे याने त्यांच्या संपर्कात असल्याने आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचं संकपाळ यांनी सांगितले आहे.

 

प्रशांत संकपाळ हे प्रसिद्ध गोल्डमॅन असून व्यवसायाने ते बिल्डर आहेत सोने घालण्याची हाऊस इसकी की तब्बल पाच किलो सोनं त्यांच्या अंगावर आहे. पायातील बूट आणि पासून ते कपडेपर्यंत सगळं सोनं  आहे. मी माझ्या मेहनतीच्या पैशातून सोनं खरेदी केल्याच प्रशांत संकपाळ सांगतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

ताकदीच्या खात्यासाठी खडसेंना करावी लागेल प्रतिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आठ हजारांची लाच भोवली : पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार एसीबीच्या जाळ्यात !

September 12, 2023

माझ्या मुलाला न्याय द्या ; मुक्या बापाने घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट !

December 9, 2021

खळबळजनक : गुप्तधनासाठी अघोरी पूजा, नऊ जणांच्या टोळीला चाळीसगाव पोलिसांकडून अटक !

July 16, 2023

मुंबईतील खंडित वीजपुरवठ्याचे चौकशीचे आदेश !

October 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group