TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचला अन् तोच अखेरचा क्षण ठरला ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं?

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) आपल्या मित्राच्या लग्नात निघालेल्या वरातीत वाद्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचल्यानंतर तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यातच तरुणाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीडच्या शिंदेवाडीमध्ये घडली आहे. वैभव रामभाऊ राऊत (वय २५ रा. मनूर ता. माजलगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये माने-कोळसे यांचा शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नातील नवरा-नवरी दोघेही शिंदेवाडी गावातील रहिवासी आहेत. नवरदेव अक्षय माने याच्या विवाहाला वैभव रामभाऊ राऊत याच्यासह माजलगाव येथील मित्रही आले होते. यावेळी लग्नापूर्वी मारुतीला पाया पडण्यासाठी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या ढोल ताशांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

यादरम्यान, मिरवणूक लग्नस्थळी मंडपात येताच, मयत वैभव राऊत मित्रांसह खुर्चीवर बसला व तेथे बसून त्याने तहान लागल्याने गटागट पाणी पिले. यावेळी त्याला लगेच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्याला तात्काळ माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, दिवसभर उन्हाची कडक लहर होती आणि त्यात बेधुंद नाचल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याने गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची गोदावरी हॉस्पिटलमध्ये रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरु ; जाणून घ्या…आजचा सोने आणि चांदीचा भाव !

January 26, 2022

स्व. विनायक मेटे यांना धरणगावात वाहिली श्रद्धाजंली !

August 16, 2022

प्रकाश आंबेडकरांनी सत्तानाट्यावर भाष्य करताना व्यक्त केले मत ; म्हणाले…!

June 23, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ !

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group