TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काकाला वाचवायला गेलेल्या पुतण्याचाही रेल्वेच्या धडकेत मृत्यू !

मयत मंगेश एकुलता एक कमावता ; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (प्रतिनिधी) घरातून संतापात निघालेल्या काकाला रेल्वे रुळावरून वाचविण्याच्या प्रयत्नात काकासह पुतण्याचाही रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धामणगाव रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. सुधाकर बन्सीलाल तेलंगे (५८) व मंगेश नारायण तेलंगे (२८) असे मृत काका व पुतण्याचे नाव आहे. दरम्यान, मयत मंगेशच्या पश्चात दिव्यांग वडील, वृद्ध आई, मानसिक रुग्ण बहीण दोन भाची आहेत. या सर्वांची जबाबदारी त्याच्या एकट्यावर होती.

शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास धामणगाव रेल्वे येथील रेल्वे स्टेशनजवळ मोहम्मदपुरा परिसरात राहणारे सुधाकर तेलंगे यांचा घरी काही कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे ते संतापात घराबाहेर पडले. काका जीवाचे काही बरे वाईट करतील, अशी भीती वाटल्यामुळे शेजारी राहणारा पुतण्या मंगेश याने देखील काकांच्या मागे रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. ही गोष्ट मंगेशचा मित्र याने बघितली. त्यामुळे तो देखील दोघांच्या मागे पळत गेला. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या काकांना मंगेश व त्याचा मित्र ट्रॅकबाहेर खेचण्याचा प्रयत्न कर होते. त्याचवेळी मागून भुसावळ कडून नागपूरकडे जाणारी मालवाहतूक रेल्वेने त्यांना धडक दिली. त्यात या धडकेत हे दोघेही ठार झाले.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, मंगेश हा घरातील एकुलता एक कमावता होता. त्याच्या पश्चात पश्चात दिव्यांग वडील, वृद्ध आई आणि मानसिक आजारी असलेली बहीण व तिला असलेल्या दोन मुली आहेत. या सर्वांचा सांभाळ करण्याची जबाबदारी एकुलत्या एक मंगेशवर होती. यामुळे या मंगेशच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळच्या तापी नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू !

May 22, 2023

अँटीजन टेस्ट सेंटर आणि लसीकरण केंद्र वाढवा !

April 23, 2021

अमेरिकेनं 20 वर्ष जगापासून लपवलेलं 9/11 चं सत्य झालं उघड !

September 10, 2021

विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटींची प्रशासकीय मान्यता ; ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा पाठपुरावा !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group