TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शिवसेना युवासेनेतर्फे राज्यपालांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2022
in धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका समारंभात केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ आज धरणगाव युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी युवासैनिकांसह राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत उपस्थित नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध नोंदवला.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे संविधानीक पद असून राज्यपाल भगतसिंग कोशारी वारंवार या पदाची प्रतिष्ठा घालवीत आहेत. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असून १०६ हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. मागील काळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत देखील असेच बेताल वक्तव्य करून मराठी माणसाच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. आता पुन्हा देशाच्या आर्थिक राजधानीत मराठी, गुजराती, राजस्थानी असा प्रांतभेद निर्माण करून देशाच्या सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा बेजबाबदार व्यक्तीस महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी विचारांच्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

आपल्या कारवाईचा एखादा राजकीय पक्ष, आणि विशिष्ट विचारसरणीची संघटना आपल्या फायद्यासाठी वापर करत असेल किंवा आपण ते जाणून बुजून करु देत असाल . तर आपण आपल्या पेशाप्रती, देशाप्रती आणि संविधानाप्रती निष्ठापूर्वक , प्रामाणिकपणे, निरपेक्ष भावनेने काम करत आहात का? अशी शंका १३० कोटी भारतीयांच्या मनात येते आहे. आपल्या सर्व कारवाया भाजपा सोडून इतर पक्षांतील लोकांवरच कशा? आपण जाणून बुजून भारतीय जनता पक्षाला फेव्हर करीत आहात का ? इतर राजकीय नेत्यांवरील ईडीच्या कारवाया ते नेते भाजपा पक्षात प्रवेश करताच बंद कशा होतात? हे जनतेला समजत नाही? भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी आपण त्यांचे मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचा जनमानसात समज दृढ झाला आहे ?

३००० हजार कोटी रुपये किंवा त्याहून जास्त रूपये खर्च करून महाराष्ट्र सरकार पाडले जात आहे. अशी सर्व भारतभर बोंब होत आहे. याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहात. या घटनेवर किंवा त्यातील भ्रष्टाचारावर आपण कोणतीही कारवाई करत नाही. यावरून आपण संविधानाला धरून प्रामाणिकपणे व निरपेक्षपणे काम करत नाही हे स्पष्ट दिसून येते आहे.

आपले अधिकारी वर्ग आणि आपले कार्यालय कोणाच्यातरी दबावाखाली येऊन तर काम करत नाही ना ? अशी चर्चा ही जनमानसात होते आहे. जर आपण खरेच प्रामाणिक आहात तर आपली कारवाई सर्व पक्षांतील भ्रष्ट लोकांवर समान पातळीवर होणे आवश्यक आहे. पण तसे होताना भारतीय जनतेला कोठेही व कधीही दिसलेले नाही.

आपण विशिष्ट पक्षाला आणि विशिष्ट संघटनेला फेव्हर करून आपल्या कार्यालयाचा आणि पदाचा वापर करत असून यासाठी आपले अधिकारी वर्ग आणि आपले कार्यालय दोषी आहे.असा समज सर्व भारतीय जनमानसात पसरत आहे. हे नक्की. आपण जर भ्रष्टाचारावर कारवाई बाबत प्रामाणिक असाल तर आपल्या वर असे आरोप सतत व सर्व स्तरातून वारंवार का होत आहेत.?

ईडी कार्यालय आणि त्यातील अधिकारी भारतातील सर्व पक्षीय व क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न करीत आहेत? यांचे स्पष्टीकरण आपण जनतेला देणे आवश्यक आहे ? अन्यथा आपल्या वर व आपल्या कोणत्याही कारवाई वर यापुढे जनता विश्वास ठेवणार नाही याउलट आपण कोणालातरी फेव्हर करीत आहात. आपल्या कारवाईचा दृष्टीकोन हा पक्षपाती असून तो प्रामाणिक नाही असा समज जास्त बळावेल. आपल्या प्रती व आपल्या कामाप्रती जनमानसात जो अविश्वास निर्माण होत आहे हे योग्य आहे का ? हे आपण ठरवावे ?

दुसऱ्या च्या संपत्ती बाबतीत चौकश्या करणारे व कारवाई करणारे आपले अधिकारी वर्ग आणि आपले कार्यालय त्यांनी देखील आपल्या सर्व कुटुंबियांच्या संपत्तीचे विवरणही सर्व भारतीय जनतेला दिले पाहिजे. जर आपल्यातीलच काही अधिकारी हे भ्रष्टाचारी असतील तर आपल्याला दुसऱ्या वर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार उरतो का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे? तसेच एखाद्या पक्षाला आणि विशिष्ट विचारसरणी असलेल्या संघटनेला आपले अधिकारी वर्ग त्यांच्या अधिकाराचा वापर करून साथ देत असतील तर हा देखील प्रशासकीय पातळीवर केलेला वैचारिक भ्रष्टाचारच आहे कि नाही हे आपण स्पष्ट करावे.हे आपण ठरवावे ? आंदोलनाद्वारे करीत असल्याचे गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक अँड.शरद माळी, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मा. उपनगराध्यक्ष देवादास महाजन, धनगर समाजाचे अध्यक्ष किशोर बापू कंखरे, नगरसेवक वासुदेव चौधरी, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकिराम पाटील, मा सभापती दीपक सोनवणे, प्रेमराज पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन , भागवत चौधरी, अहमद खान पठाण, जितेंद्र धनगर, मा. किरण मराठे, मा.उप प्रमुख कृपाराम महाजन, शिवसेना तालुका संघटक धीरेंद्र पुरभे, उप शहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, भरत महाजन, विभाग प्रमुख गजानन महाजन, नागाबापू महाजन, युवा सेना उपशहर प्रमुख कमलेश बोरसे, पप्पू कंखरे, दिपक पाटील, छोटू चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष शहर नदीम काझी, लक्ष्‍मण महाजन, विजय महाजन,राजू चौधरी, छोटू जाधव, परमेश्वर महाजन, हेमंत महाजन, राहुल रोकडे, महेंद्र चौधरी, विलास पवार, छोटू जाधव, नागराज पाटील, सुदर्शन भागवत, भगवान महाजन, सुभाष महाजन, चेतन जाधव, पप्पू सोनार, सचिन चव्हाण, आयास सिद्दिकी, सद्दाम आली, गौरव महाजन, दाडीबापू चौधरी, समाधान महाजन, आपु महाजन, रामकृष्ण महाजन, अरविंद चौधरी, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, मीडिया प्रमुख जयेश महाजन, मीडिया तालुका प्रमुख केतन ठाकरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

जळगाव दूध संघ प्रकरणी ‘जैसे थे’चा निर्णय ; प्रशासक की, संचालक मंडळ?, जाणून घ्या...हायकोर्टाचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल ; सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन !

April 6, 2023

‘फादर्स डे’च्या दिवशीच बापाने पोटच्या मुलाचा केला खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 19, 2023

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आमदारांना व्हीप जारी ; आमदारच नव्हे, कार्यकर्तेही टेंशनमध्ये !

July 4, 2023

व्हॉईस ऑफ मीडिया भुसावळ तालुका कार्यकारिणी घोषित !

January 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group