TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

रिंगरोडवरील आरसी टॉवरमध्ये सुरु होते स्पा सेंटर सहा पीडित महिलांची केली सुटका

vijay waghmare by vijay waghmare
September 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मसाजच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्या स्पा ९९ या स्पा सेंटवर पोलिसांनी छापा टाकला. या स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना चालविणाऱ्या निरजसिंग पांड्या (रा. रतलाम मध्यप्रदेश) व जागा मालक राजेंद्र पुंडलीकराव चव्हाण (रा. यशवंत कॉलनी, रिंगरोड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रिंगररोडवरील आरसी टॉवरमधील चौथ्या मजल्यावरील स्पा सेंटवर दामिनी पथकासह एएचटीयूच्या पथकाने बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास केली.

शहरातील रिंगरोडवरील आरसी टॉवरच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्पा ९९ सेंटर सुरु होते. याठिकाणी पश्चिम बंगाल, मणिपूर, सिक्कीम, नेपाळ येथील सहा महिला मसाज थेरपिस्ट म्हणून काम करीत होत्या. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या स्पा सेंटरमध्ये सेंटरमध्ये थेरपिस्ट महिलांना अधिकच्या पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करवून घेतली जात असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षाविधी उपअधिक्षक सह्याद्री विलें यांच्या नेतृत्वात एएचटीयूच्या प्रभारी सपोनि माधुरी बोरसे, जिल्हापेठचे प्रभारी अनिल वाघ, उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, राजेश पाटील, सफौ अनिल पाटील, सलीम शेख, भूषण कोल्हे, पोहे कॉ दीपक पाटील, किरण पाटील, मनिषा पाटील, राखी खाटीक, दामिनी पथकातील वैशाली माळी, मनु घुले, अंजली राजपुत, रिना महाजन तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोहे कॉ महेश महाजन, महिला पोहेकॉ अनिता वाघमारे, पो. कॉ. प्रशांत लाड, समाधान पाटील, प्रवीण जाधव यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

डमी ग्राहकाने केले ऑनलाईन पेमेंट पथकाने सापळा रचून एक डमी ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठविला. ग्राहकाने ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याला स्पा सेंटरमध्ये देहविक्री केली जात असल्याचे खात्री झाली. त्याने पथकाला मिसकॉल देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला.

स्पा सेंटरच्या मालकासह जागा मालकाविरुद्ध गुन्हा

स्पा सेंटरचा मालक निरजसिंग पांड याच्याविरुद्ध स्पा आस्थापनाच्या आडू व्यावसायिक लैंगिक व्यापार चालवि तर जागा मालक राजेंद्र पुंडलीकरा चव्हाण याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवा चालविण्यासाठी जागा भाडेतत्वावर दिल म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

उच्चभ्रू नागरिक होते ग्राहक

या स्पा सेंटरवर सुरु असलेल्या हालचालिंवर दामिनी पथक पाळत ठेवून होते. त्यांना याठिकाणी संशयास्पद त्यांनी हालचाली होतांनाची खात्री झाल्यानंतर सापळा रचून कारवाई केली. तसेच याठिकाणी शहरातील अनेक उच्चभ्रू लोक येत असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले. तसेच या स्पा सेंटरचाल मालक निरजसिंग पांड्या हा मध्यप्रदेशातून हे स्पा सेंटर चालवित असून पीडित महिलेपैकी एक तेथील सर्व व्यवहार सांभाळत होती.

नेपाळच्या महिलेच्या कागदपत्रांची तपासणी सुरु

रोजगासाठी जळगावात आलेल्या २६ ते ३५ वयोगटातील मसाज थेरपिस्ट म्हणून आलेल्यांकडून देहविक्री करवून घेतली जात होती. यामध्ये मणिपुर येथील २, दार्जीलिंग येथील १, नेपाळ येथील १, सिक्कीम येथील २ असा एकूण सहा महिलांची सुटक करण्यात आली. यामध्ये नेपाळ येथील २० वर्षीय थेरपिस्ट महिला परदेशी नागरिक असल्यामुळे तिचा पासपोर्ट, व्हिसा स्थित आणि सीमापार प्रवासाच्या पार्श्वभूमीबाबत सविस्तर पडताळणी सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonProstitution racket operating under the guise of a massage center busted

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत १२ गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा : विजय वडेट्टीवार

April 26, 2022

वडिलोपार्जित वहिवाटीच्या रस्त्यावरून दीपक पांडे यांचे १४ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण !

August 4, 2021

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत अत्याचारातून महिला गर्भवती ; नराधमाला अटक !

October 4, 2024

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group