TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

NUDE VIDEO CALL व्हायरल करण्याची धमकी देत भुसावळच्या तरुणाकडून उकळली दीड लाखांची खंडणी !

क्राईम ब्रांच अधिकारी बोलत असल्याचे सांगून देत होते धमकी ; जळगाव सायबर पोलिसात अज्ञात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2022
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नकळत बनवलेला अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाकडून १ लाख ४० हजार रुपयाची खंडणी उकळल्याप्रकरणी तीन अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आम्ही क्राईम ब्रांच आणि युट्युबचे अधिकारी बोलत असल्याचे फोन करून ३२ वर्षीय तरुणाला धमकावण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु होता.

नेमकं काय घडलं !
भुसावळ तालुक्यातील एका तरुणाचा नकळत बनवलेला अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देणारे फोन दि.२१ ते २२ नोव्हेंबरच्या दरम्यान, काळात आले. पिडीत तरुणाला ७९९४३३८१०६, ७८५५०७७३८७, या मोबोईल क्रमांकावरुन काही अज्ञात लोक व्हॉअसअॅप कॉल व नियमीत कॉल करुन क्राईम ब्रांच व युटयुबमधून अधिकारी बोलत असल्याचे भासवत होते. तर अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल न करण्याकरीता धमकी देत पिडीत तरुणाकडून ऑनलाईन वेळोवेळी एकुण १ लाख ३९ हजार ७४० रुपयाची खंडणी गुगल पेच्या माध्यमातून उकळली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.

READ ALSO

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

सेक्सटॉर्शनचे म्हणजे काय
आजकाल सायबर ठग लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटोर्शनद्वारे लोकांकडून पैसे उकळत आहेत. सेक्सटॉर्शनचे म्हणजे वेबकॅम, मोबाईल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक क्रियाकलाप किंवा नग्न चित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे. शाळा-महाविद्यालयात शिकणारे तरुण, व्यापारी, राजकारणाशी निगडित लोक या रॅकेटचे बळी ठरतात.

या गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टाळा
पॉर्न साइट्स सर्फ करू नका. फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा. ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक असेल त्यांना भेट द्या. लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा. कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा. अनोळखी लोकांशी संबंध ठेवताना काळजी घ्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
Next Post

सर्वसामान्यांना आणखी एक झटका ; लाईट बिल तब्बल २०० रुपयांनी महागणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार ; बेस्टच्या ताफ्यात २१०० नव्या गाड्या वर्षभरात दाखल

May 23, 2022

दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतला ताब्यात

October 18, 2022

भयंकर…आईचा मध्यरात्री गळा चिरून खून, मुलाने स्वतःलाही केले गंभीर जखमी ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

June 8, 2023

जळगाव : शेअरमार्केटच्या नावाने महिलेला १ कोटीत गंडविणाऱ्या चौघांना अटक !

October 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group