TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.आर. हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी.आर. हायस्कूलमध्ये आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गटवार वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे होते. तर प्रमुख अतिथी उपमूख्याध्यापक डॉ ए.सी. शिरसाठ मॅडम व पर्यवेक्षक के.आर वाघ होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु.अवंती पिंपळगावकर व धनश्री कासार यांनी केले. वकृत्व स्पर्धा प्रमुख जी.आर. सूर्यवंशी व व्हि.एम.सोनवणे मॅडम हजर होते. परीक्षण एस.के. बेलदार, जी.यू. सोनवणे सर ,जी.पी. चौधरी सर, पी.जी. पाटील सर, आर.एम ठाकरे यांनी केले. डॉ सोनवणे सरांनी अध्यक्षीय भाषणातून दोन्ही विभूती विषयी सविस्तरपणे माहिती दिली. मान्यवरांची समयोपचित भाषणे झाली. स्वातंत्र्याचा धगधगता निखारा लोकमान्य टिळक व ये आझादी झुठी है अभी देशकि जनता भुखि है असे सांगणारे आन्नाभाउ साठे यांची महती सांगितली. इयत्ता 5-10 वी च्या जवळपास 115 विद्यार्थ्यांची विषयानुसार वकृत्व स्पर्धा झाली. कार्यक्रमाच्या यशस्विता यू.एस. बोरसे, व्हि.एच. चौधरी, डी.एस. पाटील, डॉ बी.डी शिरसाठ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर वृंदचे सहकार्य लाभले.

READ ALSO

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील तीन कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात शस्त्रधारी टोळक्याकडून तीन घरांवर हल्ला !

December 28, 2023

मोठी बातमी : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आघाडीची घोषणा ; आगामी निवडणुका एकत्र लढवणार !

August 26, 2022

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा : नाथाभाऊंचा विकास कामांचा विकासरथ पुढे नेण्यासाठी साथ द्या – रोहिणीताई खडसे

August 22, 2022

डोंगरी नदीत गोरखतांडा येथील २५ वर्षीय तरुण बेपत्ता

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group