TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भर उन्हाळ्यात पालिका प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी ; माजी नगरसेविका संगीता मराठे यांचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मराठे गल्ली भागात मागील काही दिवसापासून एका ठिकाणी फुटलेली पाईप लाईन दुरुस्ती अभावी मागील आठ-दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. तसेच वारंवार सूचना करून देखील पालिका प्रशासन व ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गुलाब मराठे यांनी केला आहे.

शहरातील मराठे गल्ली भागातील डॉ. काबरे यांच्या रुग्णालयासमोर मागील आठ-दिवसापासून पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे पालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना वारंवार सूचना केली जात आहे. परंतू तकलादू काम केले जात आहे. त्यामुळे पाईप लाईन पुन्हा फुटते. यामुळे भर उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत पालिका प्रशासन व ठेकेदारला सांगून दुर्लक्ष केले जात आहे. परिसरातील नागरीकांचे यामुळे मोठे हाल होत आहेत. पालिकेने पाणी सोडल्यानंतर पाईप पुन्हा फुटतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही. पर्यायी नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. पालिकेने या विषयाची तात्काळ दखल न घेतल्यास आम्हाला पालिकेवर मोर्चा काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही माजी नगरसेविका संगीता मराठे यांनी दिला आहे.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

तीन दिवसांवर लग्न, पाहुणे आले, लगबग सुरु होती...अंगाला हळद लागण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढताना महिलेचे तीन लाखांचे दागिने लांबविले !

May 4, 2023

नवीपेठ शाखेची “दगडी बँक” विक्री थांबवावी – एकनाथ खडसे यांची मागणी

September 30, 2025

नौदलाची ‘मर्दानी’ अखेरचा प्रवासाला

September 19, 2020

जालना नगर पालिकेची स्वाती पवार लढविणार निवडणूक !

August 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group