TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव प्रशासनाकडून निघालेल्या मतदान जनजागृती रॅलीत बालकवी ठोंबरे व कुडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2024
in जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीसाठी धरणगाव प्रशासनाच्या वतीने नुकतेच मतदार जनजागृती रॅली भव्य स्वरूपात काढण्यात आली. या रॅलीमध्ये बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांनी सायकलवरती भव्य स्वरूपात रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.

सोबत मतदार जनजागृती संदर्भातले फलक व घोषणा देऊन पूर्ण शहरभर मोठ्या स्वरूपात जनजागृती केली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड तसेच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, नायब तहसीलदार सातपुते साहेब, नायब तहसीलदार देवराज साहेब त्याचप्रमाणे धरणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी भावना भोसले मॅडम त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक जीवन पाटील, मुख्याध्यापक एस एस पाटील ,मीनाक्षी वारुळे तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी वर्ग, पंचायत समितीतील अधिकारी वर्ग, शहरातील प्रतिष्ठित नागरिक,शहरातील शाळेतील मुख्याध्यापक वर्ग व सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या रॅलीसाठी सांस्कृतिक समितीचे प्रमुख कैलास माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .सोबत समितीतील सदस्य के.के चव्हाण ,पल्लवी मोरे, रजनीराणी पवार, पी.पी रोकडे, सरोज तारे, नीता महाजन व शितल वानखेडे यांनी सहकार्य केले

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
Next Post

मोठी बातमी : खडसेंच्या अडचणी वाढणार ; आमदार चंद्रकांत पाटलांची न्यायालयात याचिका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी

April 11, 2022

धरणगावातील विविध समस्यांबाबत मुख्याधिकार्‍यांना राष्ट्रवादीचे निवेदन !

June 20, 2023

विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत; गुड शेपर्ड स्कुलचा अनोखा उपक्रम

December 8, 2020

जालना येथे होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group