The Clear News Desk

The Clear News Desk

बिगुल वाजला ! मुंबईसह राज्यातील १३ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला,...

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातल्या कराचीत ; भाच्याची EDसमोर कबुली

मुंबई (वृत्तसंस्था) भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) सध्या कराचीतच आहे असा खुलासा त्याचा पुतण्या अलीशाह पारकर याने...

माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीये, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील ; संभाजीराजेंचं मोठं विधान

कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राजकारण सुरु आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) म्हणाले माझी...

बेळगावात ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक ; ८ जणांचा मृत्यू

बेळगाव (वृत्तसंस्था) हुबळीजवळील तारीहाळ बायपासवर भीषण अपघात (major accident) झाला आहे. ट्रक आणि खासगी बस यांच्यात जोरदार धडक झाली आहे....

जलआक्रोश मोर्चा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी होता की पाण्याचे राजकारण करण्यासाठी होता? ; शिवसेनेचा सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) औरंगाबादेतील पाणी समस्येला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपतर्फे सोमवारी शहरात जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेनेचे मुखपत्र...

हार्दिक पटेल BJP मध्ये करणार प्रवेश? ; १० दिवसांत करणार मोठी घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमधील (Gujarat) पाटीदार नेते हार्दिक पटेल (Patidar leader Hardik Patel) यांच्या राजकीय भवितव्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत....

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे ‘कसाब’ सोबत संबंध ; सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. किरीट...

धरणगाव तालुक्यातील 7000 दिव्यांग बांधवांना साहित्य मिळणार : पी एम पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांची बैठक महाराष्ट्र दिव्यांग महासंघाच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष पी एम...

कठोरा येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनची आढावा बैठक संपन्न

यावल (प्रतिनिधी) कठोरा येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनकडून आढावा बैठकीत बेरोजगारी, महागाई, शासकिय योजना या विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे...

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, मंगळवार २४ मे २०२२ !

राशिभविष्य, मंगळवार २४ मे २०२२ : आजचा दिवस काही राशींसाठी खास तर काहींसाठी संमिश्र असेल का ?, कसा असेल तुमचा...

Page 873 of 2393 1 … 872 873 874 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!