TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील 7000 दिव्यांग बांधवांना साहित्य मिळणार : पी एम पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांची बैठक महाराष्ट्र दिव्यांग महासंघाच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष पी एम पाटील यांनी सांगितले की, दिनांक 3 जून रोजी सर्व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप होणार असून एकही दिव्यांग बांधव साहित्य विना राहणार नाही. ज्या दिव्यांग बांधवांची याअगोदर तपासणी झाली असेल या सर्व दिव्यांग बांधवांचे साहित्य पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निधीतून उपलब्ध झाले असून त्याचे वाटप 3 जून रोजी सकाळी 10 वाजेला धरणगाव येथील कार्यालयात मिळणार आहे. तसेच यांची तपासणी राहिली असेल त्यांची तपासणी करून त्यांनासुद्धा साहित्य मिळणार आहे. जळगाव ग्रामीण मधील जवळ जवळ 7 हजार दिव्यांग बांधवाचे असून याआधी अनेक दिव्यांग बांधवांना साहित्य दिले गेले आहे जय ही दिव्यांग बांधव साहित्य मिळालं नसेल त्यांना साहित्य मिळेल असे मार्गदर्शन पी एम पाटील यांनी केले.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून एकही दिव्यांग बांधव वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ज्यांना रेशन कार्ड मिळाले नसेल, त्यांचे पगार झाले नसेल, अनेक विधवा महिला असतील, निराधार असतील ज्येष्ठ नागरिक असेल अशा सर्वांना शासनाच्या सुविधा पुरवल्या जातील. हजारो बांधवांचे पगार सुरू आहेत.निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे पाटील यांनी सांगितले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्व दिव्यांग बांधवांना 3 जून रोजी उपस्थित राहावे असे आव्हान पी एम पाटील यांनी केले आहे. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन, तालुका प्रमुख संजय पाटील, उपप्रमुख अक्षय मृथा, सचिव राजेंद्र चव्हाण, जितेंद्र काबरा, धरणगाव तालुक्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी सुद्धा दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
Next Post

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे 'कसाब' सोबत संबंध ; सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एलियन्स आणि मनुष्य भेटणार ? ; काय सांगीतलं वैज्ञानिकांनी, जाणून घ्या… !

November 4, 2021

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच ; इंदुरीकर महाराजांनी ठणकावलं

January 14, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १३ जून २०२३ !

June 13, 2023

महाविकास आघाडीतर्फे पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान !

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group